काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी देखील दिल्लीतील हिंसेचा मुद्दा संसदेत आक्रमकपणे मांडू असं म्हटले होते. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात दिल्लीतील हिंसेवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. ...
एचपीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या विषयांवर संसदीय पद्धतीने चर्चा केली. ...