लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

कुणी 6 Pack, कुणी 8 Pack; संसदेत काम करणाऱ्या तरुणांची बॉडी पाहून व्हाल अवाक - Marathi News | sports minister kiren rijiju praise civil jobs employees those are working hard for their fitness sna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणी 6 Pack, कुणी 8 Pack; संसदेत काम करणाऱ्या तरुणांची बॉडी पाहून व्हाल अवाक

संसदेचे अधिवेशन गुंडाळणार?; वित्त विधेयक सोमवारीच, ‘कनिका’पार्टीनंतर सरकार सावध - Marathi News | Will convene a session of Parliament ?; Finance Bill On Monday, the government cautioned after 'Kanika' party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे अधिवेशन गुंडाळणार?; वित्त विधेयक सोमवारीच, ‘कनिका’पार्टीनंतर सरकार सावध

भाजपचे नेतृत्वच सध्या पेचात सापडले आहे. कारण, लोकसभेतील दहा खासदारांनी कामकाजापासून अलिप्त राहण्याची परवानगी मागितली आहे. ...

NRC-CAAच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठीच कोरोनाचा बाऊ, माजी खासदाराचे बेताल वक्तव्य - Marathi News | corona is a diversionary tactics by Centre to stop protest against NRC and CAA, says SP leader sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NRC-CAAच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठीच कोरोनाचा बाऊ, माजी खासदाराचे बेताल वक्तव्य

उत्तर प्रदेशातील आजमगडचे माजी खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते रमाकांत यादव यांनी म्हटले आहे की, कोरोना म्हणजे एक प्रकारचा छळ आहे. एनआरसी, सीएए आणि महागाईच्या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी कोरोनाचा बाऊ केला जात आहे. ...

Coronavirus: कनिका कपूरचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' येताच दोन खासदार चिंतेत, धाकधूक वाढली संसदेत! - Marathi News | Coronavirus: bjp mp dushyant singh attended party of corona positive kanika kapoor ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कनिका कपूरचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' येताच दोन खासदार चिंतेत, धाकधूक वाढली संसदेत!

कनिका कपूरची कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह' आल्यानं शेकडो मंडळी गॅसवर आहेत आणि त्यात दोन खासदारांचाही समावेश आहे.  ...

Coronavirus: ...अन् पंतप्रधान मोदींनी भाजपा खासदारांची घेतली 'शाळा', शिकवला चांगलाच 'धडा'! - Marathi News | Coronavirus: coronavirus scare pm snubs mps says parliament cant be adjourned during crisis vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ...अन् पंतप्रधान मोदींनी भाजपा खासदारांची घेतली 'शाळा', शिकवला चांगलाच 'धडा'!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज थांबवण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना खडे बोल सुनावले आहेत. ...

Coronavirus: सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क - Marathi News | Coronavirus: Sanitizers and masks shortage hits for Parliament hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क

Corona virus: खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ...

15 कोटी रुपये होऊ शकतो खासदार निधी; तिप्पट वाढीची शिफारस - Marathi News | funds for member of parliaments may be increased vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 कोटी रुपये होऊ शकतो खासदार निधी; तिप्पट वाढीची शिफारस

संसदेच्या बजेटचा अंदाज आणि खासदारांच्या निधीसाठी खर्च होणाऱ्या रकमेचा अंदाज घेऊन त्याचं मूल्यांकन करा, असं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालय (एमओएसपीआय)नं संसदीय समितीला सांगितलं आहे. ...

आश्चर्यच! ज्या पक्षांनी ईव्हीएमवर घेतली होती शंका त्यांनीच केले कौतुक, म्हणाले... - Marathi News | Surprise! Who was oppose EVMs in past, they are praised EVM now, saying ... BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्यच! ज्या पक्षांनी ईव्हीएमवर घेतली होती शंका त्यांनीच केले कौतुक, म्हणाले...

EVM : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर बहुतांश पक्षांनी  आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. तसेच यापुढे मतदान मतपत्रिकेवर घेण्याचीही आग्रही मागणी केली होती. मात्र... ...