...पण, त्या नावाखाली विरोधकांची मुस्कटदाबीही होता कामा नये! तसा सुवर्णमध्य काढला गेला नाही आणि बहुमताच्या बळावर कायदा रेटला गेलाच, तर, तशाच प्रकारे रेटलेल्या कृषी कायद्यांचे काय झाले, याचे उदाहरण ताजेच आहे ! ...
नवे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून देशात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अखेर हे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूनानक जयंतीच्या दिवशी केली. ...
क्रिप्टाेकरन्सी ॲण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बील २०२१ हे विधेयक २९ नाेव्हेंबरपासून सुरू हाेणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काही दिवसांपूर्वी क्रिप्टाेकरन्सीसंदर्भात नेमलेल्या समितीची बै ...
आमच्या आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वी ठरविलेले कार्यक्रम राबविले जातील, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली. ...
winter session of Parliament: गेल्या वर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन घेता आले नव्हते. यंदा मात्र कमी होत गेलेला संसर्ग आणि लसीकरणाचा वाढता वेग यांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन पूर्ण काळ चालेल आणि त्यात कपात केली जाणार न ...