लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब, हिवाळी अधिवेशनाची एक दिवस आधीच सांगता... - Marathi News | Parliament Winter Session News; Winter Session ends after Loksabha and Rajyasabha adjourned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब, हिवाळी अधिवेशनाची एक दिवस आधीच सांगता...

संसदेचे हिवाळी अधिवेशन 23 डिसेंबरपर्यंत चालणार होते. मात्र, कामकाज एक दिवस अगोदर म्हणजेच 22 डिसेंबरलाच संपवण्यात आले. ...

Omicron Update: ओमायक्रॉनवर लस प्रभावी आहे का? मोदी सरकारने संसदेत सांगितले  - Marathi News | Omicron Update: Is the vaccine effective against Omicron? Modi government told Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनवर लस प्रभावी आहे का? मोदी सरकारने संसदेत सांगितले 

Is corona Vaccine effective on Omicron variant: कोरोनाचा आजवरचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिअंट ओमायक्रॉनने जगभरात चिंता वाढविली आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळाला तरी ओमायक्रॉनने लोक संक्रमित होत आहेत. ...

विजय मल्ल्या, नीरव मोदीकडून १३ हजार कोटींची वसुली; निर्मला सीतारामन यांची माहिती - Marathi News | nirmala sitharaman inform that from vijay mallya and nirav modi recover rs 13000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजय मल्ल्या, नीरव मोदीकडून १३ हजार कोटींची वसुली; निर्मला सीतारामन यांची माहिती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली. ...

शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे लोकसभेत उमटले तीव्र पडसाद - Marathi News | the desecration of the statue of shivaji maharaj had a severe repercussion in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे लोकसभेत उमटले तीव्र पडसाद

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये गेल्या आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना करण्यात आली, त्याचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. ...

४५ मिनिटांत संपले सर्व २० प्रश्न; ४ सदस्य हजर; लोकसभेत प्रश्नोत्तर तास गुंडाळण्याचा लाजिरवाणा विक्रम - Marathi News | 20 questions completed in 45 minutes only 4 members present in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४५ मिनिटांत संपले सर्व २० प्रश्न; ४ सदस्य हजर; लोकसभेत प्रश्नोत्तर तास गुंडाळण्याचा लाजिरवाणा विक्रम

लोकसभेत सगळ्यात कमी वेळेत प्रश्नोत्तराचे सर्व कामकाज संपवण्याचा विक्रम स्थापन झाला पण लाजिरवाणा. ...

“लवकरच तुमचे वाईट दिवस येणार”; जया बच्चन यांचा सत्ताधाऱ्यांना शाप - Marathi News | jaya bachchan curses those in power soon your bad days will come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लवकरच तुमचे वाईट दिवस येणार”; जया बच्चन यांचा सत्ताधाऱ्यांना शाप

ऐश्वर्याच्या चौकशीमुळे नाराजी ...

मतदार ओळखपत्राला लागणार ‘आधार’; लोकसभेत आवाजी मतदानाने मंजुरी - Marathi News | voter ID card link to Aadhaar bill passed voice vote in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्राला लागणार ‘आधार’; लोकसभेत आवाजी मतदानाने मंजुरी

विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. ...

"हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात," ओवेसींनी केला आधार-व्होटर कार्डला जोडण्याच्या निर्णयाचा विरोध - Marathi News | "This is against the Supreme Court order," Owesi said, opposing the decision to add the Aadhaar-voter card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात," ओवेसींनी केला आधार-व्होटर कार्डला जोडण्याचा विरोध

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी यांनी आधार कार्डाला मतदान ओळखपत्राशी जोडण्यासाठी आणण्यात आलेल्या विधेयकाचा विरोध केला आहे. तसंच हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात असल्याचं म्हटलंय. ...