लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

"खासदार सारंगींना ओळखतो, त्यांची पार्श्वभूमी..."; संसदेतल्या राड्यावरुन संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut has reacted to the row between opposition MPs and NDA MPs in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खासदार सारंगींना ओळखतो, त्यांची पार्श्वभूमी..."; संसदेतल्या राड्यावरुन संजय राऊतांची प्रतिक्रिया

संसदेत विरोधी पक्षांचे खासदार आणि एनडीएचे खासदारांमध्ये झालेल्या राड्यावरुन संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण समजले; तीन वर्षांनी संसदेत रिपोर्ट सादर - Marathi News | Cause of CDS General Bipin Rawat's helicopter crash came out; Report submitted in Parliament after three years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण समजले; तीन वर्षांनी संसदेत रिपोर्ट सादर

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या अपघातात रावत यांच्या पत्नीसह लष्करी अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले होते. ...

संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस - Marathi News | jai bhim slogans echoed in parliament premises congress issues notice of violation of rights against amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी-शर्ट,  प्रियांका गांधींनी निळ्या रंगाची साडी घातली होती. काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे घालून दाखल झाले होते.  ...

संसद परिसरात खासदार भिडले! अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ - Marathi News | mp clash in parliament premises uproar in parliament on the second day due to amit shah statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद परिसरात खासदार भिडले! अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ

आंदोलनादरम्यान संसदेच्या गेटवर सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की; भाजपचे दोन खासदार जखमी, उपचार सुरू; राहुल गांधींविरोधात खुनाच्या प्रयत्नाची तक्रार ...

कोण आहेत भाजप खासदार फांगनोन कोन्याक? ज्यांनी राहुल गांधींवर केलाय गैरवर्तनाचा आरोप  - Marathi News | Phangnon Konyak : Rahul Gandhi came close to me, made me feel uncomfortable, alleges BJP woman MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत भाजप खासदार फांगनोन कोन्याक? ज्यांनी राहुल गांधींवर केलाय गैरवर्तनाचा आरोप 

Phangnon Konyak : या संपूर्ण धक्काबुक्कीसाठी भाजप राहुल गांधींना जबाबदार धरत आहे. ...

"राहुल गांधींवर भाजपाच्या महिला खारदाराने केलेले आरोप बिनबुडाचे’’, काँग्रेस खासदाराचं लोकसभा अध्यक्षांना पत्र - Marathi News | "Allegations made by BJP's female MP konyak against Rahul Gandhi are baseless", Congress MP writes to Lok Sabha Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''राहुल गांधींवर भाजपाच्या महिला खारदाराने केलेले आरोप बिनबुडाचे’’, काँग्रेस खासदाराचा दावा

BJP Vs Congress News: राहुल गांधी यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार कोन्याक यांनी सभापतींकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, भाजपा खासदार कोन्याक यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा काँग्रेस खासदार हिबी इडेन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केला ...

Parliament Scuffle: प्रताप सारंगी, मुकेश राजपूत यांना काय झालं? प्रकृतीबद्दल RML ने दिली अपडेट  - Marathi News | Parliament Scuffle: What happened to Pratap Sarangi, Mukesh Rajput? RML gives update on their health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Parliament Scuffle: प्रताप सारंगी, मुकेश राजपूत यांना काय झालं? प्रकृतीबद्दल RML ने दिली अपडेट 

अमित शाह यांच्या विधानाचा विरोध करत काँग्रेसने संसद परिसरात मोर्चा काढला. त्याविरोधात भाजपनेही निदर्शने केली. संसदेच्या दाराजवळ दोन्ही खासदार समोर आल्यानंतर भाजपचे दोन खासदार जखमी झाले.  ...

अटेम्प्ट टू मर्डर, गुन्हेगारी धमकी अन्...! भाजपनं राहुल गांधींविरोधात या 6 कलमांखाली दाखल केली तक्रार - Marathi News | Attempt to murder, criminal intimidation BJP files complaint against Rahul Gandhi under these sections in parliament street police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटेम्प्ट टू मर्डर, गुन्हेगारी धमकी अन्...! भाजपनं राहुल गांधींविरोधात या 6 कलमांखाली दाखल केली तक्रार

महत्वाचे म्हणजे, भाजपने आपल्या तक्रारीत राहुल गांधींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. ...