लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परळी

परळी

Parli-ac, Latest Marathi News

21 वर्षांपूर्वी मंदिरात सोडून दिले; आता जन्मदात्यांना शोधण्यासाठी फ्रान्समधून परळीत पोहचली - Marathi News | girl abandoned at the temple 21 years ago; Now she reached Parli from France to find her parents | Latest beed News at Lokmat.com

बीड :21 वर्षांपूर्वी मंदिरात सोडून दिले; आता जन्मदात्यांना शोधण्यासाठी फ्रान्समधून परळीत पोहचली

निर्दयी माय-बापाने चिमुकल्या मुलीला परळीतील वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून पळ काढला. आता ती 21 वर्षांनंतर थेट फ्रान्सवरुन परळीत आई-वडीलांच्या शोधासाठी आली आहे. ...

परळीत मुंडेनामक व्यक्तीचा खून; तहसिल कार्यालयाजवळ मृतदेह फेकला, परिसरात खळबळ - Marathi News | Killed with a sharp weapon and threw the dead body near the Tehsil office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परळीत मुंडेनामक व्यक्तीचा खून; तहसिल कार्यालयाजवळ मृतदेह फेकला, परिसरात खळबळ

महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून परळीच्या आंबेजोगाई रोडवरील एका नगरमध्ये रहावयास होते. ...

Video: प्रवाशांनी भरलेल्या ST महामंडळाच्या बसने घेतला पेट, परळीतील धक्कादायक घटना - Marathi News | ST mahamandal bus full of passengers caught fire, a shocking incident in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: प्रवाशांनी भरलेल्या ST महामंडळाच्या बसने घेतला पेट, परळीतील धक्कादायक घटना

लातूरहून परळीमार्गे परभणीला निघालेल्या एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत बसने अचानक पेट घेतला. ...

Video: धनंजय मुंडेंसाठी परळी मतदारसंघ सोडणार का? पंकजा मुंडे थेट बोलल्या... - Marathi News | Video: Will You leave Parli Constituency for Dhananjay Munden? Pankaja Munde spoke directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: धनंजय मुंडेंसाठी परळी मतदारसंघ सोडणार का? पंकजा मुंडे थेट बोलल्या...

लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर स्पष्ट मत मांडले. ...

सुनील शेट्टीचे टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य; धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पाठवले 5 kg टोमॅटो - Marathi News | Sunil Shetty's statement on tomato price hike; 5 kg tomatoes sent by workers of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुनील शेट्टीचे टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य; धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पाठवले 5 kg टोमॅटो

सुनील शेट्टीच्या वक्तव्याविरोधात कृषिमंत्री धनंजय मुडें यांच्या परळीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक आंदोलन. ...

भावानंतर बहीणदेखील बिनविरोध; जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजा मुंडेंची निवड - Marathi News | After dhananjay munde, pankaja munde also unopposed; Selection of Pankaja Munde on Jawahar Education Institute | Latest beed News at Lokmat.com

बीड :भावानंतर बहीणदेखील बिनविरोध; जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजा मुंडेंची निवड

संचालक पदाच्या 32 जागेसाठी निवडणुका होणार ...

केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे - Marathi News | We will not rest until Vaidyanath Jyotirlinga is included in the Centre's list - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे

'शहरातील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही केंद्र सरकार मात्र ज्योतिर्लिंगाच्या यादीत झारखंडचे वैद्यनाथ धाम दाखवत त्या क्षेत्राच्या  विकासासाठी निधी देत आहे.' ...

अंबाजोगाई-परळी घाटात भीषण अपघात, तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Parli-Mbajogai news; Terrible accident in Ambajogai-Parli ghat, three friends died | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई-परळी घाटात भीषण अपघात, तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

काल सायंकाळी मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांच्यात भीषण अपघात झाला. ...