लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परळी

परळी

Parli-ac, Latest Marathi News

जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde seeks to end politics as he fights for people | Latest beed News at Lokmat.com

बीड :जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे

माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेची तयारी पूर्ण - Marathi News | Preparation of Prime Minister Narendra Modi's public meeting is complete | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेची तयारी पूर्ण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ आॅक्टोबर रोजी येथील परळीमधील वैद्यनाथ महाविद्यालया समोरील प्रांगणात जाहीर सभा होणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : परळीच्या विकासात पंकजा मुंडे यांनी खीळ घातली; धनंजय मुंडे यांचा आरोप - Marathi News | Maharashtra Election 2019 : Pankaja Munde was responsible for undevelopment of Parli; Dhananjay Munde slams | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : परळीच्या विकासात पंकजा मुंडे यांनी खीळ घातली; धनंजय मुंडे यांचा आरोप

विकासाला विरोध केला नसता तर आज परळीची एम.आय.डी.सी. पूर्ण झाली असती ...

पंतप्रधान मोदींची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरेल - पकंजा मुंडे - Marathi News | Maharashtra Election 2019 : PM Modi's meeting will be the key to development of Beed district - Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंतप्रधान मोदींची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरेल - पकंजा मुंडे

परळीत 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरसभा  ...

Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी मोदी परळीत येणार इथेच मी जिंकलो- धनंजय मुंडे - Marathi News | Maharashtra Election 2019: I will win here when Modi comes to power: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी मोदी परळीत येणार इथेच मी जिंकलो- धनंजय मुंडे

मंत्री पदाचा वापर मतदारसंघाच्या विकासासाठी करता आला नाही ...

Maharashtra Election 2019 : मुंडे बंधू-भगिनीत तुल्यबळ लढत; राजकीय कर्तृत्वाचा लागणार कस - Marathi News | Maharashtra Election 2019: Munde brothers fight equally; Strength of political duties | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : मुंडे बंधू-भगिनीत तुल्यबळ लढत; राजकीय कर्तृत्वाचा लागणार कस

पंकजा आणि धनंजय मुंडे हे २०१४ मध्येही एकमेकाच्या विरोधात लढले होते. ...

Maharashtra Election 2019 : 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' हे लागलेले विशेषण जात नाही - Marathi News | Maharashtra Election 2019: The adjective 'Chief Minister of the public mind' does not go away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' हे लागलेले विशेषण जात नाही

परळीत फाईट चांगलीच होणार ...

Maharashtra Election 2019 : कॉंग्रेसचे सरचिटणीस टी.पी.मुंडे भाजपात; पंकजा मुंडेंचा आघाडीला धक्का - Marathi News | Maharashtra Election 2019 : Congress general secretary TP Munde is in BJP; Another blow to Congress- NCP alliance by Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : कॉंग्रेसचे सरचिटणीस टी.पी.मुंडे भाजपात; पंकजा मुंडेंचा आघाडीला धक्का

चुलत्यासारखे पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहील ...