लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परळी

परळी

Parli-ac, Latest Marathi News

Maharashtra Cabinet Expansion : मुंडेंनी घेतला आईचा आशीर्वाद, बीडकरांचे 'धनुभाऊ' ठाकरे मंत्रिमंडळात - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion Live : Munde takes mother's blessing, dhananjay munde will take oath of minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Cabinet Expansion : मुंडेंनी घेतला आईचा आशीर्वाद, बीडकरांचे 'धनुभाऊ' ठाकरे मंत्रिमंडळात

Maharashtra Cabinet Expansion Live News | महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. ...

परळी एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Industries Minister orders land acquisition for Parali MIDC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळी एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. ...

संजय काकडे यांचे पंकजा मुंडेंबद्दलचे वक्तव्य वैयक्तिक ; भाजपने हात झटकले  - Marathi News | Sanjay Kakade's statement about Pankaja Munde personal; Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय काकडे यांचे पंकजा मुंडेंबद्दलचे वक्तव्य वैयक्तिक ; भाजपने हात झटकले 

आधीच भाजप आणि मुंडे यांच्यात धुसफूस सुरु असताना काकडे यांचे वक्तव्य चर्चेत होते. शेवटी शहराध्यक्षांनी पुढे येऊन काकडे यांच्या वक्तव्याला निषेध करण्याइतकेही महत्व देऊ नये असे सांगितले.  ...

गोपीनाथ गडावरील पोस्टरवरून गायब झालेलं कमळाच चिन्ह पुन्हा फुललं - Marathi News | The disappeared BJP icon blossomed again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ गडावरील पोस्टरवरून गायब झालेलं कमळाच चिन्ह पुन्हा फुललं

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. ...

भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत - Marathi News | Dhananjay Munde defeats BJP candidate, first Sarpanch elected in parli of mahavikas aghadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत

स्थानिक स्वराज संस्थांमधील ग्रामपंयात निवडणुकींतून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आला आहे ...

सत्तापेचात रेंगाळला पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा ! - Marathi News | Pankaja Munde's political rehabilitation issue pending | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तापेचात रेंगाळला पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा !

पंकजा मुंडे कोणत्या मार्गाने विधीमंडळात जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं सत्ता समिकरण जुळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे विधान परिषदेवरच जाणार अशी दाट शक्यता आहे.  ...

उद्धव ठाकरेंनी घेतले गोपीनाथगडाचे दर्शन, पंकजा मुंडे भावुक - Marathi News |  Uddhav Thackeray attended Gopinathgada, Pankaja Munde passionate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी घेतले गोपीनाथगडाचे दर्शन, पंकजा मुंडे भावुक

उद्धव ठाकरे येणार असल्याने मंगळवारी सकाळपासूनच भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची गोपीनाथगडावर गर्दी झाली होती ...

'धनंजय मुंडेंच्या 25 वर्षांच्या कष्टाचं फळ', अमोल कोल्हेंकडून परळीकरांचे आभार - Marathi News | 'Dhananjay Munde's 25 Years Hard Work result in victory, Amol kolhe thanks parli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडेंच्या 25 वर्षांच्या कष्टाचं फळ', अमोल कोल्हेंकडून परळीकरांचे आभार

परळी मतदारसंघात काही घटकांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न केला ...