मराठा समाजाच्या आरक्षणास न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, यासाठी शासनाने प्रयत्न करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ८ ऑक्टोबरपासून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ...
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मुंडेंच्या प्रकृतीविषयी माहिती देऊन, काळजीचं कारण नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर आहे ...
धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. ...