केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना बेकायदेशीरपणे पार्क करण्यात येणा-या गाड्यांचे फोटो काढून प्रशासनाला पाठवण्याचं आवाहन केलं आहे. गाड्यांचे फोटो पाठवणा-यांना बक्षिसही दिलं जाईल असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. ...
नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते. ...