महापालिकेच स्थायी समितीच्या सभेत मंजुरी घेऊन सर्वसाधारण सभेत आणण्यात येणाऱ्या वाहनतळ धोरणाला शहरातील संस्था, संघटनांनीही विरोध दर्शवला आहे. काही पक्षांनी त्याविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयात आंदोलनही केले. ...
महानगरपालिकेने पार्किंग धोरणाचा विषय सादर केल्यानंतर शहरात विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येक नागरिकाशी निगडीत हा प्रश्न असल्याने या कराची तुलना जिझीया कराशी करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसपासून ते खासगी ...
पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही र्पाकिंगबाबतचे धोरण तयार केले आहे. हे धोरण लवकरच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात येणार आहे. त्यातून शहरातील वाहतूककोंडी आणि र्पाकिंगचा प्रश्न सुटणार आहे. ...
रस्त्यावर वाहन लावले तर त्यासाठी आता नागरिकांना पैसे मोजावे लागतील. त्यामुळे आता पेठांमधील गल्लीबोळात कुठेही कसेही वाहन लावता येणार नाही. त्यासाठी महापालिकेला शुल्क द्यावे लागेल. ...
जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाऱ्या वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकां ...
महापालिका आयुक्त यांची महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजना व शहरातील सार्वजनिक पार्किंग धोरणाबाबत सोमवारी (दि. १२) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे हे प्रकल्प असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले ...