शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...
शहरातील बाजारपेठ परिसरात अवैध पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. पार्किंग शुल्क वसुल करणारी टोळी तयार करून सामान्य नागरिकांची लूट करीत आहे. असे असतानाही प्रशासनाची भूमिका मूकदर्शकाची आहे. ...
गोवा पर्यटन विकास महामंडळाने तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करुन येथील सांतामोनिका जेटीसमोर बांधलेला मल्टिलेव्हल कार पार्किंग इमारत प्रकल्प तेथे पांढरा हत्ती ठरला आहे. ...
शालेय वाहतुक करणाºया बसला ठराविक वेळेपुरती तात्पुरती पार्किंगची व्यवस्था निर्माण करणे, त्यासाठी पोलीस विभाग, शालेय व्यवस्थापन आणि महापालिकेने आराखडा तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ...
धंतोली , रामदासपेठ येथील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. परिसरातील नागरिकांनाही आता याचा मोठा त्रास होऊ लागला आहे. यावर महापालिकेने तोडगा काढत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रामदासपेठेतील नऊ एकर जागेवर वाहन तळ उभारण्याचा ...