वाहनतळाची जागा नियमानुसार सोडणे आवश्यक असतानादेखील ती बळावून त्याचा दुरुपयोग करण्यात आल्याची शहरात शेकडो प्रकरणे आहेत. आता मनपाने अशा वाहनतळाच्या जागा बळकावणाऱ्यांचा शोध घेऊन मनपा दणका देणार आहे. ...
महापालिकेकडून पार्किंग धोरण तयार करून सर्व रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी पे अँड पार्कचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. ...