कोरोनाच्या काळात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी करंजाडे परिसरात कारवाई झाली. त्यानंतर, मंगळवारी कळंबोली येथे सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करत, अनधिकृत अतिक्रमणावर सिडकोने हातोडा मारला. ...
street parking : गेल्या काही दिवसांत अवैध पार्किंगविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलत नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. काही ठिकाणी पोलिसांना वादालाही तोंड द्यावे लागत आहे. ...