लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस

पॅरिस, मराठी बातम्या

Paris, Latest Marathi News

आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले! - Marathi News | A plane was flying in the sky, suddenly a large bird hit it; the plane suffered major damage, the passengers narrowly escaped! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

'इबेरिया एअरलाइन्स'च्या 'आयबी ५७९' या विमानाला टेकऑफनंतर काही मिनिटांतच एका पक्ष्याच्या धडकेमुळे इमर्जन्सी  लँडिंग करावं लागलं. ...

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द - Marathi News | Air India: Technical fault in another Air India plane; Delhi-Paris flight cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द

Air India: आजच एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले आहे. ...

जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी! - Marathi News | Around the world: Breathe freely and pollution-free, 500 streets in Paris are just for walking! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!

हिवाळ्यात भारतातल्या शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याच्या बातम्या येतात. हे प्रदूषण नागरिकांच्या जीवावर कसं बेतणार आहे, हे तज्ज्ञ मंडळी सांगतात ...

Fact Check : Video -'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन फ्रान्समध्ये मुस्लिमांनी केला हिंसाचार?, जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | fact check muslims riot france over release of chhava video is from 2021 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Video -'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन फ्रान्समध्ये मुस्लिमांनी केला हिंसाचार?, जाणून घ्या 'सत्य'

Fact Check : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, मुस्लिम समुदायाने 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हिंसाचार घडवून आणला. ...

पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष; रणवीर सिंह म्हणतो... - Marathi News | Deepika Padukone at Paris Fashion Week Her stylish look caught attention Ranveer Singh praises wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष; रणवीर सिंह म्हणतो...

लुईस व्हिटॉन पॅरिस फॅशन वीकसाठी काल दीपिका पदुकोणने पॅरिसमध्ये हजेरी लावली. ...

'आपल्यावर लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी'; PM मोदीचे AI परिषदेत आवाहन - Marathi News | 'We have a responsibility to keep people's information safe'; PM Modi appeals at AI conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आपल्यावर लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी'; PM मोदीचे AI परिषदेत आवाहन

पॅरिसमध्ये होत असलेल्या एआय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी नव्या एआय तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधींसाठी लोकांना तयार करावं लागेल, असे आवाहन केले.  ...

जगभरात अब्जावधी रुपयांचे दान करणारे धर्मगुरू आगा खान यांचे निधन, PM मोदींनी व्यक्त केला शोक - Marathi News | Aga Khan passes away, a religious leader who donated billions of rupees worldwide, | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात अब्जावधी रुपयांचे दान करणारे धर्मगुरू आगा खान यांचे निधन, PM मोदींनी व्यक्त केला शोक

आगा खान चवथे यांचा वारसदार कोण असेल याविषयी त्यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये उल्लेख केला आहे. त्या मृत्युपत्राचे वाचन लिस्बनमधील त्यांचे कुटुंबीय व धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत केले जाईल. ...

२०२४ खरेच सर्वात उष्ण वर्ष होते का? काय सांगतायत हवामान तज्ञ; वाचा सविस्तर - Marathi News | Was 2024 really the hottest year on record? What do climate experts say? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२०२४ खरेच सर्वात उष्ण वर्ष होते का? काय सांगतायत हवामान तज्ञ; वाचा सविस्तर

hottest year in history जेव्हा जगात माफक किंवा औद्योगिकीकरणाला नुकतीच सुरुवात झाली अशा १८५१ ते १९०० या दरम्यानच्या काळात प्रदूषण नव्हते की ज्याला हरित गृह उत्सर्जने म्हणतात तेही नव्हते. ...