शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

सखी : फक्त वयाच्या १४ व्या वर्षी ऑलिम्पिक पर्यंत पोहचली भारताची धिनिधी, पोहण्यात तरबेज मुलीची वाचा जिद्द

अन्य क्रीडा : PHOTOS : २२ वर्षीय मनूची कोट्यवधींमध्ये नेटवर्थ; भगवद्गीता वाचली, 'कर्म' करत राहिली अन् यश मिळवलं

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : खचली पण लढली! भारताला पहिलं पदक मिळवून देणारी Manu Bhaker कोण? PHOTOS

सखी : देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 Opening Ceremony : नवरी नाही पॅरिसची नदी 'नटली'! १२८ वर्षात प्रथमच एवढा भव्य सोहळा, PHOTOS

अन्य क्रीडा : 'ऑलिम्पिक'वीर पती-पत्नी! १५ पदकं एकाच घरात; इतिहासातील सर्वात यशस्वी जोडपं, वाचा सविस्तर