शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : ते माझ्यासाठी सर्वात...; युसूफ डिकेकने सांगितले शूटिंग गियरशिवाय खेळण्याचे कारण

अन्य क्रीडा : पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची ही भिंत आठ प्रयत्नानंतरही ओलांडू शकले नाही ब्रिटीश खेळाडू

अन्य क्रीडा : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर किती पैसे मिळतात? वाचून व्हाल अवाक्, विश्वासही बसणार नाही

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 मध्ये भारताला २ मेडल मिळवून देणाऱ्या मनू भाकरच्या पिस्तुलाची किंमत किती? ती कशी मिळते?

अन्य क्रीडा : मराठी पाऊल पढते पुढे! धोनीचा जबरा फॅन, स्वप्नील १२ वर्षे ऑलिम्पिक एन्ट्रीसाठी वाट पाहत होता...

अन्य क्रीडा : ७ महिने गरोदर तरी ऑल्मिपिकमध्ये दमदार कामगिरी; इजिप्तची फेंसर नादा हाफेज चर्चेत

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : अभिमानास्पद! रेल्वेतील टीसी ते ऑलिम्पिकवीर; मराठमोळ्या खेळाडूने जिंकले कांस्य

अन्य क्रीडा : Sarabjot Singh Manu Bhaker, Paris Olympics 2024: भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा मनू भाकरचा साथीदार सरबजोत सिंग कोण?

अन्य क्रीडा : Paris Olympics : मनू भाकरला हॅट्ट्रिक करण्याची मोठी संधी; आता सुवर्ण पदकासाठी लढत

सखी : लेडी गागाचे दिवाने ऑलिम्पिक सोहळा पाहून भारावले, ३८ व्या वर्षीही आहे पॉप आयकॉन कारण...