शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

सखी : गोलकीपर होणं सोपं काम नाही, कुटुंब सोबत होतं म्हणून! -श्रीजेश सांगतो, हरलो - रडलो तेव्हाही..

अन्य क्रीडा : Neeraj Chopra Arshad Nadeem: पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे नवा भाला घ्यायला नव्हते पैसे, नीरज चोप्राने 'अशी' केली मदत

अन्य क्रीडा : सौंदर्याने क्रीडा विश्वाला भुरळ घालणारी खेळाडू; व्हिडीओ व्हायरल; अभिनेता म्हणाला, न खेळताच 'गोल्ड' द्या

अन्य क्रीडा : भारताचा खरा (गोल)'रक्षक'! श्रीजेश मोक्याच्या क्षणी धावून आला; कारकिर्दीचा शेवट गोड झाला!

अन्य क्रीडा : Vinesh Phogat : अजून काही तास असते तर...; विनेशच्या अपात्रतेवर भारतीय ऑलिम्पिक संघाचे डॉक्टर काय म्हणाले?

अन्य क्रीडा : रातोरात कसं वाढलं विनेश फोगाटचं २ किलो वजन?; केस कापले, घाम गाळला, तरीही...

अन्य क्रीडा : विनेशच नाही याआधी हे पाच खेळाडूसुद्धा ऑलिम्पिकमधून झाले होते बाद, अशी होती कारणं

अन्य क्रीडा : नीता अंबानींकडून भारतीय खेळाडूंचे स्वागत; कौतुकाचा वर्षाव, मराठमोळ्या स्वप्नीलचा वाढदिवसही साजरा

अन्य क्रीडा : Vinesh Phogat: विनेश फोगाटचे किती ग्रॅम वजन जास्त भरले, आता अपिलही नाही, पदकही नाही

अन्य क्रीडा : अफाट सौंदर्याने पाडलं संकटात; पॅराग्वेच्या जलतरणपटूला सुंदर दिसण्यावरुन ऑलिम्पिकमधून पाठवलं घरी