शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : भारताची आणखी एक खेळाडू फायनलमध्ये; दुसऱ्या शिलेदाराची थोडक्यात संधी हुकली

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भारताच्या सिंधूचा दबदबा कायम! विजयी सलामी अन् मालदीवच्या खेळाडूचा दारूण पराभव

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या २८ जुलैचे वेळापत्रक

अन्य क्रीडा : अद्भुत... मनमोहक... अप्रतिम उद्घाटन

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : चक दे इंडिया! Team India ने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला; भारताची विजयी सलामी 

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : सात्विक-चिराग फ्रेंचच्या जोडीवर भारी; भारतीय शिलेदारांची विजयी सुरुवात

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : अखेर गाठलं 'लक्ष्य'! जोरदार कमबॅक करत Lakshya Sen विजयी; देसाईही जिंकला

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भारताची Manu Bhaker फायनलमध्ये! २० वर्षांनंतर घडला इतिहास, देशाला पदकाची आशा

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : उद्घाटन समारंभात समालोचकानं काढली पाकिस्तानची लायकी; पाहा काय बोलून गेला

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024: भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेची निराशाजनक सुरुवात; तिरंदाजांच्या दोन्ही जोड्यांचे आव्हान संपुष्टात