अर्जुन कपूर मलायका अरोराच्या प्रेमात आहे आणि तिकडे परिणीती चोप्राच्या मोबाईलमध्ये अर्जुनचा फोटो आहे. पण थांबा...तुम्ही विचार करताय तसले मात्र काहीही नाहीये. ...
आता परिणीती चोप्राच्या वाट्याला मोठा प्रोजेक्ट आला आहे. ती हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...
केसरी या चित्रपटाने या आठवड्यात देखील खूप चांगला व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. या चित्रपटाने सोमवारी ५० लाख तर मंगळवारी ६० लाख रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने सन २०१२ मध्ये आपल्या सिंगींग करिअरची सुरुवात केली. आता परिणीती चोप्रा ही सुद्धा प्रियंकाच्या पावलांवर पाऊल टाकत स्वत:चा ‘सिंगल म्युझिक व्हिडीओ’ लॉन्च करणार आहे. ...
अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’ या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात आणखी एका हिरोईनची एन्ट्री झालीय. होय, साऊथची लोकप्रिय अभिनेत्री प्रनीता सुभाष हे या अभिनेत्रीच नाव. ...