बॉलिवूड स्टार्सच्या अफेअरच्या चर्चा फार काळ लपत नाहीत. आता, अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अफेअरच्या (Parineeti Chopra ) चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. ...
Parineeti Chopra : होय, परिणीती आम आदमी पार्टीच्या एका नेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांचे फोटो व्हायरल झालेत आणि लगेच दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली. ...