बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'केसरी'बाबत रसिकांमध्ये जास्त उत्सुकता आहे. या चित्रपटाची पहिली झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...
‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’नंतर यावर्षांत राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत. पण या चित्रपटाची हिरोईन कोण असणार, हे मात्र गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलास ...
हार्दिकने सांगितले की, मला चिकनी चमेली हे आयटम साँग आवडते, त्यामुळे मला करिना कपूरबरोबर डेटिंगला जायला आवडेल. तर आपल्याला प्रियांका चोप्राही आवडत असल्याचे हार्दिकने सांगितले. ...
‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. आता ते लवकरच ‘जबरिया जोडी’ या हिंदी चित्रपटात परिणीती चोप्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
सध्या परी अक्षय कुमारसोबत राजस्थानमध्ये केसरी सिनेमाचे शूटिंग करतेय. केसरीमध्ये अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. ...
प्रियांका चोप्रा हिने अलीकडेच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. प्रियांकाच्या लग्नानंतर चोप्रा कुटुंबात आणखी एका लग्नाची तयारी सुरु असल्याचे कळतेय. ...