साकोली तालुक्यात आयोजित प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. बोळदे, सालई, सिरेगावटोला, सानगडी, विहिरगाव, सासरा, कटंगधरा, साखरा, शिवनीबांध, झाडगाव येथे त्यांनी मतदारांच्या भेटी घेवून आपली भुमिका स्पष्ट केली. उमदेवार डॉ. फुके यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स ...
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे नागरिकांशी चर्चा करताना ते बोलत होते. साकोली विधानसभा क्षेत्रात मला भाजपने उमेदवारी दिली. तीन वर्षाच्या कालावधीत आपण प्रत्येक आठवड्याला चार दिवस भंडारा गोंदियामध्ये आपल्या सहवासात असतो. दोन दिवस मुंबई आणि एक दिवस नागपु ...
फुके म्हणाले,धनुर्विद्या हा चांगला खेळ असून बालवयापासून काही आदिवासी विद्यार्थ्यांना धनुर्विद्या येते. आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध १८ प्रकारचे खेळ सुरु केल्यामुळे त्यांना आता खेळाच्या विविध क्षेत्रात नाव कमाविता येईल. सरपंच ...
आजवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या समितीची बैठक झाली नव्हती.जिल्हाधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितच ही बैठक पार पडत होती. मात्र पालकमंत्री फुके यांनी प्रथमच या बैठकीला उपस्थिती लावून सार्वजनिक व स्वस्त धान्य वितरण प्रणालीचा आढावा घे ...
राज्यमंत्री परीणय फुके यांनी मुलांच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील अभ्यासिका, संगणक कक्ष, ग्रंथालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व व्यवस्थेबाबत विचारपूस केली. त्यानंतर राज्यमंत्री यांनी मुलींच्या शासकीय आदिवास ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला अंतिम मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार येथील कामांना गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संग्रहालयातील विकास कामांची पाहणी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी केली. ...
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर आपला भर आहे. या योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ...