स्वरुप मिस इंडिया बनल्यानंतर परेश रावल यांना कुठेतरी एक वेगळीच भीती वाटत होती. स्वरूप संपत यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, परेश रावल यांना वाटायचे की आता पूर्वीसारखे काही राहणार नाही.आयुष्य पूर्ण बदलेले कुठेतरी मी त्यांच्यापासून दुरावेल या भीतीन ...