लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
जे करु नका असं आईबाबा सांगतात तेच नेमकं मुलं करतात, असं का होतं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात... - Marathi News | parenting tips, why kids do exactly opposite of what we say, how to stop kids from doing wrong things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जे करु नका असं आईबाबा सांगतात तेच नेमकं मुलं करतात, असं का होतं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

Parenting Tips: मुलांना ज्या गोष्टी करण्यापासून आपण थांबवतो, नेमक्या त्याच गोष्टी मुलं करत असतात. बहुसंख्य पालकांना हा अनुभव येतोच, कारण...(Why kids do exactly opposite of what we say?) ...

मुलं चारचौघात बोलतचं नाहीत, लाजतात? ५ गोष्टी करा; मुलं बोलतील मुद्द्याचं आत्मविश्वासाने सगळ्यांशीच - Marathi News | Parent Tips to Build Confidence in Shy Children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं चारचौघात बोलतचं नाहीत, लाजतात? ५ गोष्टी करा; मुलं बोलतील मुद्द्याचं आत्मविश्वासाने सगळ्यांशीच

Parent Tips to Build Confidence in Shy Children : तुमचे मूल इतरांपेक्षा लाजाळू आहे का? वर्गातही शांत बसतात का? ...

मुलं ऐकतच नाहीत म्हणून चिडचिड करणाऱ्या आईबाबांसाठी ५ टिप्स- न ऐकणारी मुलं वागतील शहाण्यासारख - Marathi News | How to discipline your child without punishment : Children do not hear anything? 5 tips to remember while disciplining, children will listen to everything said... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं ऐकतच नाहीत म्हणून चिडचिड करणाऱ्या आईबाबांसाठी ५ टिप्स- न ऐकणारी मुलं वागतील शहाण्यासारख

How to discipline your child without punishment : मुलांवर ओरडून, मारून त्यांना शिस्त लावणे याचा तेवढ्यापुरता उपयोग होतो, पण त्यामुळे कायमस्वरुपी शिस्त लागत नाही. ...

तुमची मुले सतत फ्रेंच फ्राइज खातात? तज्ज्ञ सांगतात, फक्त एकदा फ्राइज खाल्ले तरी.. - Marathi News | Disadvantages of French fries : Are your kids eating french fries all the time? Experts say, even if you eat fries only once.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमची मुले सतत फ्रेंच फ्राइज खातात? तज्ज्ञ सांगतात, फक्त एकदा फ्राइज खाल्ले तरी..

Disadvantages of French fries : फ्रेंच फ्राइजमुळे मुलांच्या आरोग्यावर होणारे तीन गंभीर परिणाम व त्यांची कारणं ...

मुलं रात्री लवकर झोपत नाहीत? दंगा करतात? आईबाबांसाठी ५ टिप्स; मुले झोपतील शांत - Marathi News | How to sleep better: 5 tips for children and teenagers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं रात्री लवकर झोपत नाहीत? दंगा करतात? आईबाबांसाठी ५ टिप्स; मुले झोपतील शांत

How to sleep better: 5 tips for children and teenagers : बाळ पटकन आणि रात्रभर शांत झोपण्यासाठी ५ जबरदस्त उपाय ...

Chanakyaniti : पालकांनो, मुलांना घडवताना लक्षात ठेवा 'ही' चाणक्यनीती! - Marathi News | Chanakyaniti : Parents, remember 'this' Chanakyaniti while growing children! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chanakyaniti : पालकांनो, मुलांना घडवताना लक्षात ठेवा 'ही' चाणक्यनीती!

Chanakyaniti : मुलांना आता दिवाळीची सुट्टी सुरू होईल, त्यावेळी त्यांच्या सहवासात पालकांनी चाणक्यनीतीचा अवलंब केला तर लाभच होईल! ...

परिक्षा सुरू होण्यापूर्वीच मुलांच्या लिखाणाचा वेग वाढवा; 5 ट्रिक्स, पटापट पेपर सोडवतील मुलं - Marathi News | How To Increase Your Writing Speed Before Exams These Methods Will Help You | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :परिक्षा सुरू होण्यापूर्वीच मुलांच्या लिखाणाचा वेग वाढवा; 5 ट्रिक्स, पटापट पेपर सोडवतील मुलं

How To Increase Your Writing Speed : पेन जास्त जोरात पकडू नका. यामुळे तुमची बोटं दुखू शकतात आणि वेगही कमी होईल. ...

मुलांचं वजनच वाढत नाही, सतत आजारीही पडतात? ‘हे’ सूप पाजा, मुलं होतील गुटगुटीत - Marathi News | benefits of moringa soup for children :If children want to improve their health, increase in height, doctors say, give 'this' special soup without fail, you will see the difference within a month. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचं वजनच वाढत नाही, सतत आजारीही पडतात? ‘हे’ सूप पाजा, मुलं होतील गुटगुटीत

benefits of moringa soup for children : मुलांच्या आहारात हवंच हे चटकन पचणारं पौष्टिक सूप ...