लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
अभ्यास करण्याची योग्य पद्धत कोणती? खरंच पहाटे उठून केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो? - Marathi News | what is the right and smart way to study? Is early morning study really effective? best time to study? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभ्यास करण्याची योग्य पद्धत कोणती? खरंच पहाटे उठून केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो?

कुणाला एकाजागी बसून अभ्यास करता येतो, कुणाला गाणी ऐकत, खरंच अभ्यास करण्याची काही स्पेशल पद्धत असते का? ...

मुलांना अभ्यासाचा कंटाळा का येतो? आणि आलाच कंटाळा तर तो घालवायचा कसा? - Marathi News | Why do children get bored of studying? And what to do if you get bored? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना अभ्यासाचा कंटाळा का येतो? आणि आलाच कंटाळा तर तो घालवायचा कसा?

मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणजे नेमका कुणाला येतो? मेंदू का कंटाळतो, फ्रेश होण्याचे मार्ग नेमके कोणते? ...

मुलांची भूक आणि प्रतिकारशक्ती फारच कमी? २ कारणं, वेळीच लक्ष दिले नाही तर.. - Marathi News | Children's appetite and immunity too low? 2 reasons, if not paid attention in time.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची भूक आणि प्रतिकारशक्ती फारच कमी? २ कारणं, वेळीच लक्ष दिले नाही तर..

Parenting Tips about Children Who Had Low Immunity and Low Appetite : मुलांची भूक कमी होण्यामागे किंवा प्रतिकारशक्ती कमी होण्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते शोधायला हवे. ...

काही केल्या मुलं पालकांचं ऐकतच नाहीत, दुर्लक्ष करतात? तज्ज्ञ सांगतात, २ महत्त्वाची कारणं... - Marathi News | Why Children’s Don’t Listen to Their Parents Parenting Tips : Children do not listen? Why act like this? Experts say 2 important reasons... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काही केल्या मुलं पालकांचं ऐकतच नाहीत, दुर्लक्ष करतात? तज्ज्ञ सांगतात, २ महत्त्वाची कारणं...

Why Children’s Don’t Listen to Their Parents Parenting Tips : मुलं आपलं का ऐकत नाहीत याचा शांतपणे विचार करुन मुलांशी कसे वागले तर ते ऐकतील याचा शोध पालकांनी घ्यायला हवा. ...

...नाही तर मुलांना फक्त आठवायचे मां के हाथ के पराठे! ट्विंकल खन्ना सांगतेय, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाविषयी तिचे प्लॅनिंग - Marathi News | Twinkle khanna talks about an importance of economically self empowerment of women and how she spend her money on her children education | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :...नाही तर मुलांना फक्त आठवायचे मां के हाथ के पराठे! ट्विंकल खन्ना सांगतेय, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाविषयी तिचे प्लॅनिंग

बायकांच्या दृष्टीनं आर्थिक स्वावलंबनाला (economically self empowerment) महत्व देणारी ट्विंकल (twinkle khanna) म्हणते की मी स्वत:साठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी कमावते. आईनं आपल्या शिक्षणाचा खर्च केला असं मुलांनी म्हणावं अशी ट्विंकलची इच्छा आहे.  ...

कितीही सांगा, मुलं अभ्यासच करत नाहीत, लक्षात ठेवा ४ गोष्टी - न ओरडता होईल छान अभ्यास - Marathi News | Tips For Parents To Make Children Study : No matter what you say, kids don't study at all, remember 4 things - Good study without yelling | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही सांगा, मुलं अभ्यासच करत नाहीत, लक्षात ठेवा ४ गोष्टी - न ओरडता होईल छान अभ्यास

Tips For Parents To Make Children Study : अभ्यासाचे महत्त्व पटवून द्यायचे असेल तर काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात ...

तुमची मुलं नक्की काय खातात? चिडचिड-लठ्ठपणा-हट्टीपणा नको असेल तर लक्षात ठेवा १० गोष्टी - Marathi News | What exactly do your kids eat ?irritation-obesity-stubbornness, remember 10 things, child obesity and weight gain causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमची मुलं नक्की काय खातात? चिडचिड-लठ्ठपणा-हट्टीपणा नको असेल तर लक्षात ठेवा १० गोष्टी

मुलं काय खातात त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न की आईबाबा, पालक त्यांना नक्की काय खाऊ घालतात, नेमकं चुकतं कुठं? ...

मुलं समोर असतील तर पालकांनी मुळीच करू नयेत ५ गोष्टी, मुलांच्या मनावर होतो वाईट परिणाम - Marathi News | Parents should avoid doing such things in front of their children, Children not like to see such type of relationship between their parents.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं समोर असतील तर पालकांनी मुळीच करू नयेत ५ गोष्टी, मुलांच्या मनावर होतो वाईट परिणाम

As a Parents One Must Follow These 5 Tips: पालकांचं एकमेकांशी वागणं कसं आहे, यावरूनच मुलं अनेक गोष्टी शिकतात, समजून घेतात आणि मग तसंच वागतात. म्हणूनच मुलं समोर असतील तर पालकांनी काही चुका करणं टाळायलाच पाहिजे.  ...