लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news , मराठी बातम्या

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
मुलांमध्ये वाढतोय सिक्स पॉकेट सिंड्रोम! पाहा मुलांचा आळशी बटाटा करणारी गंभीर समस्या - Marathi News | Parenting Tips : What is six pocket syndrome and what its symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांमध्ये वाढतोय सिक्स पॉकेट सिंड्रोम! पाहा मुलांचा आळशी बटाटा करणारी गंभीर समस्या

Six Pocket Syndrom : जेव्हा मुलाला सतत आराम, मदत आणि सर्व गोष्टी सहज मिळतात, तेव्हा मेहनत करण्याची इच्छा कमी होऊ शकते. लहानसहान कामही त्यांना अवघड वाटू लागतात आणि ते लगेच हारही मानतात. ...

लहान बाळांना कोणत्या कुशीवर झोपवणं योग्य? चुकीची पद्धत बाळांसाठी घातक, पाहा डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Best sleeping position for babies know what doctor says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान बाळांना कोणत्या कुशीवर झोपवणं योग्य? चुकीची पद्धत बाळांसाठी घातक, पाहा डॉक्टरांचा सल्ला

Baby Sleeping Position: लहान मुलांना कसं झोपवावं, पाठीवर की पोटावर असा प्रश्न पडत असेल, तर याचं उत्तर डॉक्टरांकडून जाणून घ्या. ...

हिवाळ्यात सर्दीखोकल्याने मुलांचं नाक चोंदलं-ढास लागते? तूप-ओवा-कापराचा ‘हा’ उपाय, विकतच्या इनहेलरपेक्षा भारी... - Marathi News | How To Make Baby Vicks At Home homemade vicks for small children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात सर्दीखोकल्याने मुलांचं नाक चोंदलं-ढास लागते? तूप-ओवा-कापराचा ‘हा’ उपाय, विकतच्या इनहेलरपेक्षा भारी...

How To Make Baby Vicks At Home : homemade vicks for small children : मुलांचे चोंदलेले नाक, खोकला आणि छातीतील कफ कमी करण्यास घरगुती विक्स करण्याची सोपी पद्धत... ...

मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात, नकोच म्हणतात? पॅरेंटिंग कोच सांगतात ७ ट्रिक्स - मुलांचे अभ्यासात मन रमेलच.... - Marathi News | How to make a child study well How to stop child from making excuses to study How to guide children to study without stress | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात, नकोच म्हणतात? पॅरेंटिंग कोच सांगतात ७ ट्रिक्स - मुलांचे अभ्यासात मन रमेलच....

How to make a child study well : How to stop child from making excuses to study : How to guide children to study without stress : मुलांची अभ्यास करण्याची आवड वाढवण्यासाठी किंवा त्याच्या मनात अभ्यासाबद्दल रुची तयार करण्यासाठी नेमकं काय करावं... ...

लहान मुलांना तूप कधी द्यावे? डॉक्टर सांगतात, मुलांसाठी तूप खाण्याची वेळ आणि प्रमाण - Marathi News | When should you give ghee to your baby | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांना तूप कधी द्यावे? डॉक्टर सांगतात, मुलांसाठी तूप खाण्याची वेळ आणि प्रमाण

Parenting Tips : असेही काही पालक आहेत ज्यांना प्रश्न पडतो की बाळांना तूप कधी द्यावे आणि किती प्रमाणात द्यावे? याच प्रश्नाचं उत्तर प्रसिद्ध पेडियाट्रिशिअन डॉ. रवि मलिक यांनी दिले आहे. ...

लहान मुलांसाठी चपाती चांगली की भाकरी? डॉक्टरांचा सल्ला- मुलांच्या वाढीसाठी काय जास्त चांगलं.. - Marathi News | Is chapati or bhakri better for children’s daily diet What should kids eat for healthy growth chapati or bhakri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांसाठी चपाती चांगली की भाकरी? डॉक्टरांचा सल्ला- मुलांच्या वाढीसाठी काय जास्त चांगलं..

Chapati vs Bhakri for kids: Healthy Indian foods for children: चपाती, भाकरी, भाज्या कधी खाऊ घालाव्यात असे अनेक प्रश्न पालकांना सतावत असतात. ...

मुलांनी आई-बाबांजवळ किती वर्ष झोपावं? डॉक्टर सांगतात मुलांना वेगळं कधी झोपवावं.... - Marathi News | At What Age Should A Child Stop Sleeping With Their Parents Know From Pediatrician | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांनी आई-बाबांजवळ किती वर्ष झोपावं? डॉक्टर सांगतात मुलांना वेगळं कधी झोपवावं....

अनेक आई वडीलांना असा प्रश्न असतो की आपल्या मुलांना कधीपर्यंत आपल्या सोबत झोपवावं. कोणतं वय योग्य असतं ज्या वयात ... ...

सानिया मिर्झा म्हणते, दुसरं मूल हवंय पण वय थांबत नाही, त्यासाठीच केलं खास प्लानिंग - Marathi News | Wanting a second child late but getting older? Sania says having a child after thirty-five is an option | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सानिया मिर्झा म्हणते, दुसरं मूल हवंय पण वय थांबत नाही, त्यासाठीच केलं खास प्लानिंग

हा केवळ एक वैद्यकीय पर्याय नसून, प्रत्येक स्त्रीला तिच्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय तिच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार घेण्याचे स्वातंत्र्य देणारे सक्षमीकरण (Empowerment) आहे. ...