जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन प्रक्रियेअंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये १२ जि.प.शाळांवर सद्यस्थितीत एकही शिक्षक राहिला नसल्याची बाब समोर आली आहे. ...
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत मंगळवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोगस बियाणे व पीक विम्या संदर्भात चर्चा करण्यात आली़ यामध्ये पीक विम्याबाबत गतवर्षी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करू नये, असा सज्जड इशारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
सेलू येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शाळा बांधकामासाठी मंजूर केलेल्या रकमेपैकी १३ शाळांमध्ये बांधकामे रखडली असून, ३२ लाख २३ हजार ८८ रुपयांचा अपहार झाल्या प्रकरणी संबंधित शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समितीच्या अध्यक्ष, सचिवांकडून ही रक ...
राज्य शासनाने सुरु केलेल्या स्मार्ट गाव योजनेअंतर्गत तालुका स्मार्ट ग्रामसाठी पुरस्कार रक्कम म्हणून परभणी जिल्हा परिषदेला ११ लाख ३४ हजार ८४६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...