घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तेवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडे सहा वाजेपुर्वी शहरातील सर्जेराव नगर परिसरात घडली आहे. ...
आरोग्य खात्यात नौकरीस लावतो म्हणुन सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयाला फसवणुक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखास गंगाखेड पोलीसांनी मुंबईतील सीबीडी बेलापुर येथून ताब्यात घेतले. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत आज शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...