दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करीत खाणीचा मारोती येथील शेतातून १० वर्षीय अल्पवयीन मुलगी, पीडित मुलीचा अल्पवयीन मावसभाऊ या दोघांना दुचाकीवरून जबरदस्तीने बसवून पळवून नेले. ...
परभणी शहरातील दर्गा रोड भागात एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना २४ जून रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर जाऊन ६ जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. ...