लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी पोलीस

परभणी पोलीस

Parbhani police, Latest Marathi News

रामदास आठवले मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटले, काय शब्द दिला? - Marathi News | Ramdas Athavale met the family members of deceased Somnath Suryavanshi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रामदास आठवले मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटले, काय शब्द दिला?

शासन हे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी असून त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल, असा शब्द आठवले यांनी यावेळी दिला आहे. ...

बसण्याच्या जागेवरून वाहक- चालकासह २ प्रवाशांना मारहाण - Marathi News | Driver and 2 passengers beaten up from their seats | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बसण्याच्या जागेवरून वाहक- चालकासह २ प्रवाशांना मारहाण

गंगाखेडमधील प्रकार : बसच्या काचा फोडल्या ...

आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | What will the next Maharashtra be like? I am scared; MP Supriya Sule expressed her concern | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचं चित्र पाहायला मिळायचं ते महाराष्ट्राला वास्तवात दिसू लागले आहे. ...

सूर्यवंशी संविधानाचा रक्षणकर्ता, पोलिसांनी त्याची हत्या केली - Marathi News | Rahul Gandhi accuses government after meeting victim family in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सूर्यवंशी संविधानाचा रक्षणकर्ता, पोलिसांनी त्याची हत्या केली

आरोप सिद्ध झाल्यास कोणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस ...

बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी; संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती  - Marathi News | He bowed down before Babasaheb and apologized; The accused in the contempt of the Constitution was acquitted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी; संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती 

लोकमत न्यूज नेटवर्क  नांदेड : परभणी येथे एका माथेफिरूने संविधान शिल्पाची नासधूस केली होती. त्यानंतर परभणीत गेले दोन दिवस ... ...

"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | CM Devendra Fadnavis has commented on after the violence during the protest in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

परभणीत आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ...

परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम - Marathi News | Parbhani bandh turns violent; curfew imposed; tension continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम

वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक, बाजारपेठ बंद ...

परभणीत आंदोलन चिघळले, सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त; कठोर कारवाईची केली मागणी - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction over parbhani protest issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीत आंदोलन चिघळले, सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त; कठोर कारवाईची केली मागणी

NCP SP Group MP Supriya Sule Reaction On Parbhani Agitation: परभणीतील आंदोलन चिघळल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ...