शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
परभणी पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Parbhani police, Latest Marathi News
: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गर्भवती पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कानंडखेड येथे आज सकाळी उघडकीस आली. ...
घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तेवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडे सहा वाजेपुर्वी शहरातील सर्जेराव नगर परिसरात घडली आहे. ...
पूर्णा ते अकोला लोहमार्गावरील आडगाव शिवारात एका 29 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ...
आज सकाळी आठच्या सुमारास अज्ञात सात ते आठ जणांनी सोनपेठ-गंगाखेड बसवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दगडफेक करण्यात आली. ...
आरोग्य खात्यात नौकरीस लावतो म्हणुन सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयाला फसवणुक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखास गंगाखेड पोलीसांनी मुंबईतील सीबीडी बेलापुर येथून ताब्यात घेतले. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नो पार्किंग झोनमध्ये लावलेली दुचाकी वाहनांवर पोलिसांनी आज कारवाई केली. ...
परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे जिंतूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलना दरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत आज शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...