१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात कारमध्ये स्फोटके ही अतिरेकी संघटनेकडून ठेवल्याचा बनाव मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सूचनेनुसार रचण्यात आला होता, या निष्कर्षापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणा पोहोचल्याचे समजते. ...
Parambir Singh : एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले आहे. ...