१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Anil Deshmukh : बदलापूर मधील घटना दुर्देवी आहे. ही शाळा भाजपच्या एका आपटे नावाच्या व्यक्तीची आहे. हे प्रकरण लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून सरकार् हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत होते, असा आरोप देशमुख यांनी केला. ...
Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीस, तुम्ही १५ दिवस का शांत होता, आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय?, असा सवाल देखील अनिल देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. ...
काही दिवसापूर्वी माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते. ...
देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या डीलनंतर परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यावर आता परमबीर सिंह यांनी त्यांची बाजू मांडली आहे. ...