लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
वसुलीत कोणाचा वाटा, तुमचे कमिशन किती? ईडी अनिल देशमुख यांना विचारणार 'हे' प्रश्न - Marathi News | Whose share in recovery, how much is your commission? ED asked Anil Deshmukh questions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसुलीत कोणाचा वाटा, तुमचे कमिशन किती? ईडी अनिल देशमुख यांना विचारणार 'हे' प्रश्न

Anil Deshmukh :ईडीचे सहाय्यक संचालक तसिन सुलतान चौकशी करत आहेत. तसीन सुलतान हेही या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत. ...

Sanjay Raut: “१०० कोटी कथित वसुली प्रकरणात परमबीर सिंहांचा यू-टर्न; अनिल देशमुखांची अटक बेकायदेशीर” - Marathi News | “Parambir Singh's U-turn on allegation, Anil Deshmukh's arrest illegal says Shivsena Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१०० कोटी कथित वसुली प्रकरणात यू-टर्न; अनिल देशमुखांची अटक बेकायदेशीर”

अलीकडेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांना ईडीनं अटक केली. त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

अनिल देशमुखांविरुद्ध पुरावेच नाहीत;परमबीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रात धक्कादायक माहिती - Marathi News | There is no evidence against Anil Deshmukh; shocking information in Parambir Singh's affidavit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांविरुद्ध पुरावेच नाहीत;परमबीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रात धक्कादायक माहिती

Anil Deshmukh And Parambir Singh : प्रकरणात सोमवारी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली असताना देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा परमबीर सिंग यांच्याकडे नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.  ...

परमबीर सिंगचा सर्वात लाडका आदित्य ठाकरे, त्यांना विचारा ते कुठे आहेत; नितेश राणे यांचा घणाघाती आरोप - Marathi News | Aditya Thackeray, Parambir Singh's favorite, ask him where he is; Nitesh Rane's harsh allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंगचा सर्वात लाडका आदित्य ठाकरे, त्यांना विचारा ते कुठे आहेत; नितेश राणे यांचा घणाघाती आरोप

Aditya Thackeray And parambir Singh : मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणेंनी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना फोर सिझनमधील पार्ट्यांबद्दल माहिती आहे आणि त्यांना विचारा असा दावा केला आहे. ...

परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | Nana Patole on bjp over anil deshmukh arrest and parambir singh case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. आरोप करणारेच बेपत्ता असतील तर अनिल देशमुख यांना ईडीने अटक कशी काय केली, असा सवाल पटोले यांनी केला आहे. ...

Param Bir Singh : "परमबीर यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव" - Marathi News | Param Bir Singh allegation on anil deshmukh mahavikas aghadi helped to make disappear said ashish shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"परमबीर यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव"

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांचा आरोप ...

Parambir Singh: कारवाईचा धडाका! परमबीर सिंग फरार असतील तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची शक्यता - Marathi News | Former Mumbai Police Commissioner Parambir Singh Property Might Be Seized by Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवाळीत कारवाईचे बॉम्ब फुटले; देशमुखांच्या अटकेनंतर परमबीर सिंगही गोत्यात

परमबीर सिंग नेपाळमार्गे बेल्जिअमला गेल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) यांनी केला आहे. ...

Anil Deshmukh Arrested: परमबीर सिंहांचा ‘लेटरबॉम्ब’ ते अनिल देशमुखांचे ईडीसमोर हजर होणे; आजवर काय काय घडले, एका क्लिकवर...  - Marathi News | Parambir Singh's 'Letterbomb' to Anil Deshmukh's appearance before the ED; What happened today, with one click ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंहांचा ‘लेटरबॉम्ब’ ते अनिल देशमुखांचे ईडीसमोर येणे; आजवर काय काय घडले...

What progress in Anil Deshmukh's Case till now: परमबीर सिंह  यांनी २० मार्चला मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना  पत्र  लिहून, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश सचिन वाझेला देण्यात आले होते. ...