१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदत पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या मुदतीत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले नाही. ...
शरण येणार का, असाही प्रश्न केला असता याबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर सिंह बुधवारी सायंकाळी टेलिग्राम सोशल मीडिया ॲपवर आले. मात्र, काही वेळाने त्यांनी पुन्हा अकाउंट डिलिट केले. ...
माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला अटकेपासून संरक्षण द्यावे. मला कुठेही पलायन करण्याची इच्छा नाही, असे परमबीरसिंह यांनी आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस. के. कौल व न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे स्पष्ट केले. ...
Supreme court grants Param Bir Singh protection from arrest ask him to join probe : परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; ठाकरे सरकारला नोटीस ...