लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग, मराठी बातम्या

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
माजी पोलीस आयुक्तांची चौकशी; संजय पांडे, परमबीर सिंग यांचे दिल्लीत सीबीआयने नोंदविले जबाब - Marathi News | investigation of former police commissioner statement of sanjay pandey parambir singh recorded cbi in delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी पोलीस आयुक्तांची चौकशी; संजय पांडे, परमबीर सिंग यांचे दिल्लीत सीबीआयने नोंदविले जबाब

अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने संजय पांडे आणि परमबीर सिंग या मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांची चौकशी केली. ...

परमबीर यांच्यावरील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवा; राज्य सरकारला सर्वोच्च दणका - Marathi News | Supreme Court hands over Parambir Singh case to CBI for 'impartial probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परमबीर यांच्यावरील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवा; राज्य सरकारला सर्वोच्च दणका

नागरिकांचा विश्वास मिळविण्यासाठी सखोल तपासाची गरज आहे, असे खडे बोल सुनावत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांच्याविरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा आदेश गुरुवारी दिला.  ...

Parambir Singh Case: सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणे CBIकडे वर्ग - Marathi News | Parambir Singh Case| Supreme Court orders that 5 criminal cases lodged by Maharashtra Police against ex-Mumbai Police Commissioner Parambir Singh be transferred to CBI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणे CBIकडे वर्ग

Parambir Singh Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले सर्व खटले सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...

मोठी बातमी!; परमबीर सिंगांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदिवाल आयोगाला एक महिन्याची मुदतवाढ - Marathi News | Chandiwal commission get One month extension to probe Parambir Singh allegations on anil anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी!; परमबीर सिंगांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदिवाल आयोगाला एक महिन्याची मुदतवाढ

चांदिवाल आयोग माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करीत आहे ...

परमबीर सिंह यांच्या विरोधातील चाैकशी तुर्तास थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | SC Directs Maharashtra Govt To hold Corruption Probe Against Param Bir Singh Hearing On Mar 9 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंह यांच्या विरोधातील चाैकशी तुर्तास थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Param Bir Singh : मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविराेधात महाराष्ट्र पाेलिसांनी भ्रष्टाचारप्रकरणी सुरू केलेला तपास ९ मार्चपर्यंत थांबविण्याचे न्यायालयाचे निर्देश.  ...

कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी, सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केले आरोप - Marathi News | Sachin vaze said that Anil Deshmukh threatened to kill his family members | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी, सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केले आरोप

Sachin Vaze : अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही वाजे यांनी केला आहे. ...

मी निलंबित असतानाही माझ्या 'त्या' कामगिरीवर देशमुख खूश झाले अन्...; सचिन वाझेचा ईडीला जबाब - Marathi News | Letter to the Commissioner for resumption of service on the suggestion of Deshmukh says Sachin Waze | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी निलंबित असतानाही माझ्या 'त्या' कामगिरीवर देशमुख खूश झाले अन्...; सचिन वाझेचा ईडीला जबाब

सेवेत रुजू झाल्यावर मला समजले की, काही ज्येष्ठ राजकीय नेते मला पुन्हा सेवेत ठेवल्याबद्दल खुश नव्हते. माझे पुन्हा निलंबन करण्यासाठी परमबीर सिंह यांना फोन येत होते. दुसऱ्याच दिवशी देशमुख यांचा मला कॉल आला आणि मला सेवेत कायम ठेवण्यासाठी त्यांनी दोन कोटी ...

'अंबानींच्या बंगल्याबाहेरील बॉम्ब प्लांटचे प्रमुख सुत्रधार परमबीरसिंगच' - Marathi News | Parambir Singh is the mastermind behind the bomb plant outside Ambani's bungalow antilia, nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अंबानींच्या बंगल्याबाहेरील बॉम्ब प्लांटचे प्रमुख सुत्रधार परमबीरसिंगच'

केंद्र सरकारकडून परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले. ...