शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; ‘तो’ काळही ग्राह्य धरला जाणार! 

मुंबई : परमबीर सिंह यांच्या चौकशीस कोर्टाचा नकार; अँटालियाजवळ स्फोटके ठेवल्याचे प्रकरण

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये भाजपलाच मिळाले, निरपराध असलेल्या अनिल देशमुखांना...”

ठाणे : परमवीर सिंग खंडणी प्रकरण; तपास आता सीबीआय करणार

मुंबई : माजी पोलीस आयुक्तांची चौकशी; संजय पांडे, परमबीर सिंग यांचे दिल्लीत सीबीआयने नोंदविले जबाब

राष्ट्रीय : परमबीर यांच्यावरील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवा; राज्य सरकारला सर्वोच्च दणका

महाराष्ट्र : Parambir Singh Case: सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणे CBIकडे वर्ग

मुंबई : मोठी बातमी!; परमबीर सिंगांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदिवाल आयोगाला एक महिन्याची मुदतवाढ

महाराष्ट्र : परमबीर सिंह यांच्या विरोधातील चाैकशी तुर्तास थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

क्राइम : कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी, सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केले आरोप