१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Parambir Singh : लवादाने हायकोर्टाच्या कुठल्याही निर्देशांच्या प्रभावाखाली न राहता स्वतंत्र सुनावणी घेत यावर निर्णय द्यावा असे निर्देश न्या.एस.एस. शिंदे आणि न्या.एन.ज.जमादार यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात दिले आहेत. ...
Antilia Case :माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलीया स्फोटक प्रकरणाची फेरफार करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा सायबर तज्ज्ञांनी केला आहे. ...
Bailable warrant issued against Parambir Singh : आयोगाने राज्याचे डीजीपी यांना वॉरंट जारी करण्यासाठी उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Approve my gun license : काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्यास ते सोबत नेता येत नाही. बाहेर गेल्यानंतर जीवाला धोका असल्याने बंदूक वापरण्याची अनुमती देण्याची विनंती डांगे यांनी केली आहे. ...