१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
What progress in Anil Deshmukh's Case till now: परमबीर सिंह यांनी २० मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश सचिन वाझेला देण्यात आले होते. ...
ED Arrested Anil Deshmukh: मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे. ...
Anil Deshmukh arrested by ed: अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच् ...
Parambir Singh News: माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागल्याचा दावा काँग्रेस नेते Sanjay Nirupam यांनी मोठा दावा केला आहे. ...