लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग, मराठी बातम्या

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
परमबीरसिंह चंडीगडमध्ये ‘प्रकटले’; वृत्तवाहिनीला दिली माहिती, चौकशीला सामोरे जाण्याची तयारी - Marathi News | Parambir Singh in Chandigarh; Information given to the news channel, readiness to face the inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परमबीरसिंह चंडीगडमध्ये ‘प्रकटले’; वृत्तवाहिनीला दिली माहिती, चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

शरण येणार का, असाही प्रश्न केला असता याबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर सिंह बुधवारी सायंकाळी टेलिग्राम सोशल मीडिया ॲपवर आले. मात्र, काही वेळाने त्यांनी पुन्हा अकाउंट डिलिट केले. ...

परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा समजला; माजी आयुक्तांनी मौन सोडलं, स्वत:चं लोकेशन सांगितलं - Marathi News | Param Bir Singh breaks silence says he is in Chandigarh will join probe soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा समजला; खुद्द माजी आयुक्तांनी सांगितलं लोकेशन

परमबीर सिंग लवकरच मुंबईत येणार; चौकशीला सहकार्य करणार ...

परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस  - Marathi News | Notice of absconding outside Parambir Singh's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस 

कोर्टाची हीच नोटीस  त्यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाजावर लावण्यात आली. परमबीर यांच्यावर मुंबईसह विविध ठिकाणी खंडणीचे सहा गुन्हे नोंद झाले. ...

परमबीरसिंह देशातच; 48 तासांत होणार हजर, सुप्रीम कोर्टात माहिती; अटकेपासून मिळाले संरक्षण - Marathi News | Parambir Singh in the country; Appear in 48 hours, information in Supreme Court; Protection from arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परमबीरसिंह देशातच; 48 तासांत होणार हजर, सुप्रीम कोर्टात माहिती; अटकेपासून मिळाले संरक्षण

माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला अटकेपासून संरक्षण द्यावे. मला कुठेही पलायन करण्याची इच्छा नाही, असे परमबीरसिंह यांनी आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस. के. कौल व न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे स्पष्ट केले.  ...

Param Bir Singh: कुठे आहेत परमबीर सिंग? अखेर ठावठिकाणा समजला; माजी पोलीस आयुक्तांना सर्वोच्च दिलासा - Marathi News | Supreme court grants Param Bir Singh protection from arrest ask him to join probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठे आहेत परमबीर सिंग? अखेर ठावठिकाणा समजला; माजी पोलीस आयुक्तांना सर्वोच्च दिलासा

Supreme court grants Param Bir Singh protection from arrest ask him to join probe : परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; ठाकरे सरकारला नोटीस ...

एका सिंहाचा परमअस्त! अधिकाऱ्याचे भान सुटले की, त्याच्यावर गुन्हेगार म्हणून कायद्याला सामोरे जाण्याची पाळी येते - Marathi News | when the officer Lost consciousness then he had to face the law as a criminal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एका सिंहाचा परमअस्त! अधिकाऱ्याचे भान सुटले की, त्याच्यावर गुन्हेगार म्हणून कायद्याला सामोरे जाण्याची पाळी येते

परमबीर सिंह यांची कृत्ये एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही त्यांची खुली चौकशी सुरू आहे. एक ज्येष्ठ आयपीएस अधिकारी या नात्याने चौकशींना सामोरे जात आपली बाजू मांडणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र, त्याऐवजी फरार होऊन ...

परमबीरसिंह कुठे लपलेत? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Where did Parambir Singh hide? Question of the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीरसिंह कुठे लपलेत? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, अर्जावर सुनावणी घेण्यास नकार ...

Nawab Malik: “सरकारला अंधारात ठेवून मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली, मग...” नवाब मलिकांचा गंभीर आरोप - Marathi News | Nawab Malik Target BJP Over Sachin Vaze-Parambir Singh Case, BJP Plan against Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकारला अंधारात ठेवून अँटेलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली, मग...”

जो तक्रारदार आहे, तोच आता फरार झालेला आहे. हे लोक पाहत आहेत असं नवाब मलिक म्हणाले आहेत. ...