लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरालिम्पिक स्पर्धा

Paralympic Games latest news, मराठी बातम्या

Paralympic games, Latest Marathi News

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतातील ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये ३२ महिला खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेला २८ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे
Read More
Paris Paralympics 2024: भारताचं पहिलं सुवर्णपदक आलं होss! 'गोल्डन गर्ल' अवनीचा अचूक निशाणा; पॅरिसमध्ये तिरंगा फडकला - Marathi News | Paris Paralympics 2024 Day 2 Live updates in marathi Avani lekhara won first Gold for India at Paralympics 2024  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचं पहिलं 'गोल्ड' आलं होss! अवनीचा अचूक निशाणा; पॅरिसमध्ये तिरंगा फडकला

Paris Paralympics 2024 Day 2 Live : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला शुक्रवारी सुवर्ण पदक मिळाले.  ...

Paris Paralympics 2024 Day 2 : गोल्डन गर्ल अवनीसह या भारतीय खेळाडूंवर असतील नजरा, इथं पाहा वेळापत्रक - Marathi News | Along with golden girl Avni, these Indian players will be watched, check the schedule here | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुसऱ्या दिवशी गोल्डन गर्ल अवनीसह या भारतीय खेळाडूंवर असतील नजरा, इथं पाहा वेळापत्रक

इथं एक नजर टाकुयात भारतीय खेळाडूंच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकावर ...

Paralympics Day 1: महाराष्ट्राच्या लेकीसाठी 'ओपनिंग डे'ला पदकाची संधी; इथं पाहा भारतीय खेळाडूंचे पहिल्या दिवसाचे वेळापत्रक! - Marathi News | Paris Paralympics 2024 DAY 1 Indian contingent Schedule Para Cyclist Jyoti Gaderiya Chance To Win Medal First Day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या लेकीसाठी 'ओपनिंग डे'ला पदकाची संधी; कसा असेल भारताचा पहिला दिवस?

पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या खात्यात पदक जमा होऊ शकते. ...

Paralympics Games: भारताचे पॅरा बॅडमिंटन स्टार कधी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार? इथं पाहा सविस्तर - Marathi News | Paris 2024 Paralympics Games India Schedule Para Badminton Events With Dates IST Timing | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे पॅरा बॅडमिंटन स्टार कधी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार? इथं पाहा सविस्तर

इथं एक नजर टाकुयात बॅडमिंटनमध्ये कोणता भारतीय खेळाडू कधी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार त्यावर.. ...

Paralympics Opening Ceremony 2024: गोल्डन बॉयसह महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात तिरंगा; कोण आहेत भारताचे ध्वजवाहक? - Marathi News | Honoring the flag bearer of Maharashtra's Lekki with the Golden Boy | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोल्डन बॉयसह महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात तिरंगा; कोण आहेत भारताचे ध्वजवाहक?

पॅरिसमधील पॅरालिम्पक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात हे दोन खेळाडू भारतीय पथकाचे नेतृत्व करताना दिसतील. ...

विनेश फोगाटनंतर भारताला आणखी एक धक्का; प्रमोद भगत पॅरिस पॅरालिम्पिकमधून निलंबित - Marathi News | Another blow for India after Vinesh Phogat; Pramod Bhagat suspended from Paris Paralympics for Doping | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाटनंतर भारताला आणखी एक धक्का; प्रमोद भगत पॅरिस पॅरालिम्पिकमधून निलंबित

Pramod Bhagat News: भारताचा टोकियो 2020 पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत याला १८ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ...

सांगली जिल्ह्यातील दोघांची पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये धडक, असाही एक योगायोग - Marathi News | Sachin Khilari and Sukant Kadam from Sangli district selected for Paris Para Olympics | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील दोघांची पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये धडक, असाही एक योगायोग

राज्यातील बारा खेळाडूंमध्ये समावेश ...

Video: दोन्ही हात नसलेल्या आर्चर शीतल देवीला 'अर्जुन पुरस्कार'; टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | Video: Arjuna Award to archer Sheetal Devi without both hands; A round of applause | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दोन्ही हात नसलेल्या आर्चर शीतल देवीला 'अर्जुन पुरस्कार'; टाळ्यांचा कडकडाट

महाराष्ट्रातील ओजस व अदिती यांनी मागील वर्षभरात भारताला तिरंदाजीत अनेक ऐतिहासिक पदकं जिंकून दिली ...