लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरालिम्पिक स्पर्धा

Paralympic Games latest news, मराठी बातम्या

Paralympic games, Latest Marathi News

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतातील ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये ३२ महिला खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेला २८ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे
Read More
Paris Paralympics 2024 : भारताच्या रुबिनाचा पदकी निशाणा; ब्राँझ पदकासह भारताच्या खात्यात ५ वे पदक - Marathi News | Paris Paralympics 2024 Indian Paralympian Shooter Rubina Francis Wins A Bronze womens 10m Air Pistol SH 1 Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या रुबिनाचा पदकी निशाणा; ब्राँझ पदकासह भारताच्या खात्यात ५ वे पदक

पॅरिस पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताची पॅरा शूटर रुबिना फ्रान्सिस हिने देशासाठी आणखी एका पदकाची कमाई केली ...

YouTube बघून खेळ शिकली; आता रोईंगमध्ये अनितानं नारायण यांच्यासह फायनल गाठली - Marathi News | Para Rowers Anita And Narayana Kongannapalle Qualify For PR3 Mixed Double Sculls Final B after securing 3rd place Repechage Round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :YouTube बघून खेळ शिकली; आता रोईंगमध्ये अनितानं नारायण यांच्यासह फायनल गाठली

रिपेचेज फेरीत ७:५४.३३ वेळेसह निर्धारित अंतर पार करत ही जोडी तिसऱ्या स्थानावर राहिली ...

Paris Paralympics 2024 Day 3: तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात किती पदकं येणार? कुणाला आहे पोडिअम फिनिशची संधी? - Marathi News | Paris Paralympics 2024 Day 3 August Full Schedule And Indias Medal Hopes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात किती पदकं येणार? कुणाला आहे पोडिअम फिनिशची संधी?

तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या इवेंटमध्ये भारतीय खेळाडूंना पोडियम फिनिश करण्याची संधी असेल. ...

Manish Narwal :पदक जिंकताच घरी व्हिडिओ कॉल; आईच्या प्रश्नावर म्हणाला, आता रडवू नकोस! - Marathi News | After Silver Medal Victory Manish Narwal Shares An Emotional Moment With His Family Over Video Call | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक जिंकताच मनीषनं घरी केला व्हिडिओ कॉल; आईच्या प्रश्नावर म्हणाला, आता रडवू नकोस!

नेमबाजी हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, हे त्याने अगदी अल्पावधित सिद्ध करुन दाखवलं आहे.  ...

Paris Paralympics 2024 : काय भारी धावली राव! भारताच्या लेकीनं पदक जिंकलं; १४.२१ सेकंदात अंतर गाठलं - Marathi News |   India's Preeti Pal wins bronze medal in women's 100m race at Paris Paralympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :काय भारी धावली राव! भारताच्या लेकीनं पदक जिंकलं; १४.२१ सेकंदात अंतर गाठलं

preeti pal paralympics : प्रीती पालने कांस्य पदकाची कमाई केली.  ...

Paris Paralympics 2024 : घर विकून पिस्तूलची खरेदी! मनीषनं देशाचं नाव रोशन करत दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक गाजवलं - Marathi News | Paris Paralympics 2024 Day 2 Live Manish Narwal wins SILVER medal for India  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :घर विकून पिस्तूलची खरेदी! मनीषनं देशाचं नाव रोशन करत दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक गाजवलं

Paris Paralympics 2024 Day 2 Live : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले.  ...

मैदानी खेळात Preethi Pal नं रचला इतिहास: बाँझसह भारताच्या खात्यात तिसऱ्या पदकाची भर - Marathi News | Preethi Pal made history, adding a third medal to India's account with Banz | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मैदानी खेळात Preethi Pal नं रचला इतिहास: बाँझसह भारताच्या खात्यात तिसऱ्या पदकाची भर

दीपा मलिक हिच्यानंतर मैदानी क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी ती दुसरी खेळाडू ...

कोण आहे मोना अग्रवाल? देशाला ब्राँझ मेडल मिळवून देणाऱ्या लेकीसंदर्भातील खास गोष्ट - Marathi News | Paris 2024 Paralympics Who Is Para Shooter Mona Agarwal She Won Bronze In Paris Paralympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोण आहे मोना अग्रवाल? देशाला ब्राँझ मेडल मिळवून देणाऱ्या लेकीसंदर्भातील खास गोष्ट

३७ वर्षीय पॅरा शूटर मोना अग्रवाल हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तीन प्रकारच्या  स्पर्धेत भाग घेतला आहे. ...