लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पराग अग्रवाल

Parag Agrawal latest news

Parag agrawal, Latest Marathi News

पराग अग्रवाल Parag Agrawal  ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. २०११ पासून ते ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्याकडे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. अग्रवाल यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आहे. २००५ मध्ये आयआयटी मुंबईतून त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केली.
Read More
Parag Agarwal Shreya Ghoshal Friendship: 'चाहत्यांनो माझ्या मित्राला ट्विटरवर फ़ॉलो करा'; श्रेया घोषालचा तोच मित्र आज CEO झाला - Marathi News | 'Fans, follow my friend Parag Agarwal on Twitter'; Shreya Ghoshal request in 2010, now he became CEO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चाहत्यांनो माझ्या मित्राला ट्विटरवर फ़ॉलो करा'; श्रेया घोषालचा तोच मित्र आज CEO झाला

Parag Agarwal Shreya Ghoshal Friendship: 11 वर्षांपूर्वी पराग अग्रवाल कोणाला माहिती होता? श्रेया घोषालनेच ट्विटरला ओळख करून दिलेली. मैत्रीच्या पलिकडचा किस्सा... ...