लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

सेलू बाजार समितीच्या सभापतीपदी चक्रधर पौळ तर उपसभापतीपदी प्रकाश मुळे - Marathi News | Chakradhar Paul as Chairman of Selu Bazaar Committee and Prakash Mule as Deputy Chairman | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू बाजार समितीच्या सभापतीपदी चक्रधर पौळ तर उपसभापतीपदी प्रकाश मुळे

राष्ट्रवादी, काँग्रेस व उध्दव ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडीने नियोजनबध्द निवडणुक लढवत बाजार समितीवर वर्चस्व निर्माण केले आहे.  ...

पोलीस भरतीत फसवणूक; भूकंपग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड, चौघांवर गुन्हा - Marathi News | fraud in police recruitment; Alleged submission of fake certificates of earthquake victims, four booked | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलीस भरतीत फसवणूक; भूकंपग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड, चौघांवर गुन्हा

चार पैकी एक आरोपी लातूर येथे पोलीस दलात असून अंमलदार पदावर कार्यरत आहे ...

परभणी-पाथरी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; मनपा कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू  - Marathi News | Two bikes collide head-on on Pathri Road; Parbhani municipal employee died on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-पाथरी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; मनपा कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू 

श्याम लक्ष्मणराव रेंगे हे महापालिका कर्मचारी महासंघाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये नुकतेच उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. ...

दुचाकीवरील किराणा दुकानदाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू - Marathi News | A motorcyclist died on the spot in a collision with an unknown vehicle | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुचाकीवरील किराणा दुकानदाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

कुऱ्हाडी रस्त्यावरील भोसी शिवारात झाला अपघात ...

प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार - Marathi News | Passengers have been facilitated, Kachiguda-Nagarsol summer special train will run | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार

काचीगुडा- नगरसोल विशेष रेल्वे गुरुवारी धावणार आहे तर नगरसोल- काचीगुडा ही रेल्वे शुक्रवारी धावणार आहे. ...

'लिव्ह-इन'मधील प्रेयसीने सोबत राहण्यास नकार दिला, चिडलेल्या तरुणाने तिच्या आईला संपवले - Marathi News | A young man kills girl friends mother after his live-in girlfriend refuses to move in with him | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'लिव्ह-इन'मधील प्रेयसीने सोबत राहण्यास नकार दिला, चिडलेल्या तरुणाने तिच्या आईला संपवले

तरुण चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असल्याने लिव्ह-इन- रिलेशनशिप मध्ये राहणारी प्रेयसी आईकडे घरी आली होती ...

सेलूत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | Four burglaries in one night at Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलूत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

घटनेनंतर पोलिसांनी परभणी येथील ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. ...

सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | 5 die of suffocation in septic tank in parabhani; CM Eknath Shinde's instructions to pay Rs.10 lakh each | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहराजवळील भाऊचातांडा येथे काल सेप्टिक टॅंकची स्वच्छता करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. ...