लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

समोरील ट्रकने हूल दिली अन् एसटी रस्त्याखाली उतरली; ६० प्रवासी बालंबाल बचावले - Marathi News | The truck in front gave a pull and went down the ST road; 60 passengers escaped with children | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :समोरील ट्रकने हूल दिली अन् एसटी रस्त्याखाली उतरली; ६० प्रवासी बालंबाल बचावले

परभणी-गंगाखेड महामार्गावरील धारासूर पाटीजवळील घटना ...

वेतनासाठी भर उन्हात मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद; जोरदार घोषणाबाजीत प्रशासनाचा निषेध - Marathi News | Parabhani Municipal employees strike in hot sun for wages; Prohibition of administration in loud propaganda | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वेतनासाठी भर उन्हात मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद; जोरदार घोषणाबाजीत प्रशासनाचा निषेध

कर्मचाऱ्यांना व संघटनेला मंडप टाकण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना भर उन्हात बसावे लागले. ...

कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा - Marathi News | The protest march of the citizens of Khanapur area on Parabhani Municipality | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा

शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला. ...

'तीन मुली झाल्या, तुला मुलगा का होत नाही'; छळाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | 'Having three daughters, why don't you have a son'; Fed up with the harassment, the married woman took the extreme step n ended life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'तीन मुली झाल्या, तुला मुलगा का होत नाही'; छळाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

या प्रकरणी सासरच्या तिघांविरुध्द पूर्णा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

फक्त पद वर्ग दोनचे, वेतन तसे नाही; नायब तहसीलदारांचे वर्ग दोनच्या वेतन वाढीसाठी आंदोलन - Marathi News | Agitation for increase in pay of Class II of Naib Tehsildars | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फक्त पद वर्ग दोनचे, वेतन तसे नाही; नायब तहसीलदारांचे वर्ग दोनच्या वेतन वाढीसाठी आंदोलन

महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग दोन हे महत्त्वाचे पद आहे. ...

मराठवाड्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतकऱ्यांनो असे करा फळबागेचे व्यवस्थापन - Marathi News | Two days of rain with gale in Marathwada; Farmers, do this orchard management | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठवाड्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतकऱ्यांनो असे करा फळबागेचे व्यवस्थापन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवेचा अंदाज ...

शेतशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला; आठ शेळ्यांची शिकार, सात शेळ्या गंभीर जखमी - Marathi News | Attack of wild animal in farmyard; Eight goats hunted, seven goats seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला; आठ शेळ्यांची शिकार, सात शेळ्या गंभीर जखमी

घटनास्थळी वन व पशू वैद्यकीय विभागाच्या पथकाने केली पाहणी; घटनेमुळे झरी शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

'भाजप म्हणजे सत्ता, संपत्तीसह विविध यंत्रणांची शक्ती असलेली कौरव सेना': अशोक चव्हाण - Marathi News | BJP is Kaurava Sena with power, wealth and power of various systems: Criticism of former Chief Minister Ashok Chavan | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'भाजप म्हणजे सत्ता, संपत्तीसह विविध यंत्रणांची शक्ती असलेली कौरव सेना': अशोक चव्हाण

भाजपच्या एकाधिकारशाहीने लोकशाहीला तडा; लोकशाही बळकट करण्याचे आवाहन ...