लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

कडब्याची गंजी लावताना वीज कोसळून महिला ठार - Marathi News | A woman was killed by lightning while working on ganji of Kadaba | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कडब्याची गंजी लावताना वीज कोसळून महिला ठार

लोणी शिवारातील सुरताबाई तांडा येथील घटना ...

भरधाव जीपची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीसोबत धडक; एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | A speeding jeep collides with a two-wheeler coming in the opposite direction; One died on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव जीपची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीसोबत धडक; एकाचा जागीच मृत्यू

रेणापुर शिवारात राज्य रस्ता 61 वर झाला अपघात ...

Video: क्षणात झालं होत्याचं नव्हतं! वादळीवाऱ्याने केळीच्या बागा भुईसपाट, लाखोंचे नुकसान - Marathi News | Banana orchards destroyed by storm, loss of lakhs in Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: क्षणात झालं होत्याचं नव्हतं! वादळीवाऱ्याने केळीच्या बागा भुईसपाट, लाखोंचे नुकसान

अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस आल्याने सर्वत्र हाहाकार माजला. ...

चंदन तस्करांची ‘पुष्पा’ गँग अडकली; मानवतमध्ये २६१ किलो चंदनासह १० तस्कर अटकेत - Marathi News | 'Pushpa' Gang of Sandalwood Smugglers Trapped in Manwat; 10 smugglers arrested with 261 kg of sandalwood | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चंदन तस्करांची ‘पुष्पा’ गँग अडकली; मानवतमध्ये २६१ किलो चंदनासह १० तस्कर अटकेत

वन विभाग, पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक सोनूला शिवारात माहिती मिळालेल्या ठिकाणी धडकले ...

परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला - Marathi News | The 10th result of Parbhani district dropped by 5 percent | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला

उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९०.४५ टक्के एवढा आहे. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा होता.  ...

शिवशाही बसच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू; परभणी रेल्वेस्थानक समोरील घटना - Marathi News | A woman died on the spot after falling under the wheel of a Shivshahi bus; Incident in front of Parbhani railway station | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिवशाही बसच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू; परभणी रेल्वेस्थानक समोरील घटना

मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही, पोलीस पुढील तपास करत आहेत ...

मोठी बातमी! सिग्लन बिघडवून अजिंठा रेल्वेत लुटीचा प्रयत्न, पोलीस आले अन चोरटे पळाले - Marathi News | Robbery attempt in Ajantha railway by making signal failure, thieves escaped as police arrived on time | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! सिग्लन बिघडवून अजिंठा रेल्वेत लुटीचा प्रयत्न, पोलीस आले अन चोरटे पळाले

पेडगाव स्थानकाच्या जवळील होम सिग्नलचे टूल बॉक्स तोडल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले. ...

'चुका, उणिवांचा शोध घ्या'; आढावा बैठकीत लोकसभेसाठी सज्ज राहण्याचे शरद पवारांचे निर्देश - Marathi News | 'Look for errors, omissions'; Sharad Pawar's instructions to be ready for Lok Sabha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'चुका, उणिवांचा शोध घ्या'; आढावा बैठकीत लोकसभेसाठी सज्ज राहण्याचे शरद पवारांचे निर्देश

आगामी काळातील सत्तासंघर्ष अत्यंत टोकाला जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्या जात आहे. ...