लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार; पोस्को अंतर्गत दोघांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | The girl was raped by threatening to make the photo viral | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार; पोस्को अंतर्गत दोघांविरुध्द गुन्हा दाखल

दोन्ही आरोपी पोलिसाच्या ताब्यात असून पुढील तपास सुरु आहे ...

आमच्या खर्चासाठी पैसे दे, म्हणत तरुणाची हत्या; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pay for our expenses, killing the young man; A case has been registered against three | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आमच्या खर्चासाठी पैसे दे, म्हणत तरुणाची हत्या; तिघांवर गुन्हा दाखल

तीन जणांनी केलेल्या मारहाणीत युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू ...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस वीस वर्ष सक्तमजुरी - Marathi News | Twenty years of hard labor for the accused in the case of rape of a minor girl | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस वीस वर्ष सक्तमजुरी

सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. ...

'ती' बुद्ध नव्हे सिद्धमूर्ती; तलावातील गाळात सापडलेल्या अवशेषांबद्दल अभ्यासकांचा दावा - Marathi News | 'She' is Siddhamurthy, not Buddha; Scholars claim about fossils found in lake sediments | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'ती' बुद्ध नव्हे सिद्धमूर्ती; तलावातील गाळात सापडलेल्या अवशेषांबद्दल अभ्यासकांचा दावा

भगवान गौतम बुद्धांचीही अशा प्रकारची मूर्ती कुठे दिसत नाही. त्यामुळे हे शिल्प नाथ संप्रदायातील सिद्ध शिल्प असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...

धक्कादायक! कर्तव्य बजावून घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन - Marathi News | A policeman committed suicide by hanging himself at his residence | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! कर्तव्य बजावून घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

पूर्णा शहरात मंगळवारी सकाळी घडली घटना ...

परभणीत प्लॅस्टिकचा सहा क्विंटल साठा जप्त; महापालिकेची धडक कारवाई - Marathi News | Six quintal stock of plastic seized in Parbhani; Municipal strike action | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत प्लॅस्टिकचा सहा क्विंटल साठा जप्त; महापालिकेची धडक कारवाई

या ठिकाणी जवळपास अडीचशेहुन अधिक पोते प्लास्टिकचा वापर असलेले साहित्य जप्त करण्यात आले. ...

'मदरसा-वालूर नाका' रस्ता सेलूच्या वैभवात टाकणार भर; काम सुरु, अतिक्रमणधारकांना नोटीस - Marathi News | 'Madrasa-Valur Naka' road will add glory to Selu; Work started, notice to encroachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मदरसा-वालूर नाका' रस्ता सेलूच्या वैभवात टाकणार भर; काम सुरु, अतिक्रमणधारकांना नोटीस

चारपदरी रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला असून २४० अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत ...

त्रासाला कंटाळून तरुणीने संपवलं जीवन; मृत्युपूर्व जबाबावरून तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Tired of suffering, the young woman ended her life; Crime against three on death row | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :त्रासाला कंटाळून तरुणीने संपवलं जीवन; मृत्युपूर्व जबाबावरून तिघांविरुद्ध गुन्हा

अंगावर पेट्रोल ओतून तरुणीने घेतले होते पेटवून ...