लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी येथून बेपत्ता झालेला मुलगा ठाण्यात सापडला; पोलिसांनी सुखरूप आणले परत - Marathi News | Missing child from Thane brought to Parbhani safely; Advantages of CCTV at Railway Stations | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी येथून बेपत्ता झालेला मुलगा ठाण्यात सापडला; पोलिसांनी सुखरूप आणले परत

रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्हीचा फायदा मुलाला परभणी रेल्वे स्थानकावर पाणी व खाद्य विक्री करणाऱ्या विक्रेत्याने पाहिले होते. ...

आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर; ब्रिटिश संसदेत होणार गौरव!  - Marathi News | 'Bharat Gaurav Award' announced to MLA Meghna Bordikar; Glory will be in the British Parliament! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर; ब्रिटिश संसदेत होणार गौरव! 

महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम, नोकरी मेळावे, दिव्यांगांसाठीचे काम करून त्यांनी सरकारी योजना घरोघरी पोहोचविल्या आहेत. ...

जखमी आई-वडिलांना भेटून निघालेल्या मुलावर काळाचा घाला; अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | accidental death of a child who meets his parents in an accident; Two died in the accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जखमी आई-वडिलांना भेटून निघालेल्या मुलावर काळाचा घाला; अपघातात दोघांचा मृत्यू

अपघातात जखमी झालेल्या आई-वडिलांना रुग्णालयात भेटायला आला होता मुलगा  ...

खाजगी बस - ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात १० प्रवासी, ट्रकचालक गंभीर जखमी - Marathi News | Private bus - truck head-on collision; 10 passengers, truck driver seriously injured in horrific accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खाजगी बस - ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात १० प्रवासी, ट्रकचालक गंभीर जखमी

एकमेकांमध्ये अडकलेली दोन्ही वाहने जेसीबीच्या मदतीने वेगळी करण्यात आले. ...

बोरगव्हाण शिवारात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopards in Borghavan Shivar; An atmosphere of fear among the villagers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बोरगव्हाण शिवारात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवारात भेट देऊन पाहणी केली ...

पान शॉपवर टाकला छापा, आढळला नशेच्या इंजेक्शनचा साठा - Marathi News | Pan shop was raided, stock of drug injections was found | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पान शॉपवर टाकला छापा, आढळला नशेच्या इंजेक्शनचा साठा

या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त ...

धावत्या रिक्षात वृद्धास लुटणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात; आरोपी नांदेडचे  - Marathi News | Two arrested for robbing old man in running rickshaw; Accused from Nanded | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धावत्या रिक्षात वृद्धास लुटणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात; आरोपी नांदेडचे 

पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण ५७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

दोन सख्या चुलत भावांवर काळाचा घाला; आरखेड गावात पेटल्या नाहीत चुली - Marathi News | Two great cousins dies; One died by drowning, the other by accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दोन सख्या चुलत भावांवर काळाचा घाला; आरखेड गावात पेटल्या नाहीत चुली

पालम तालुक्यातील आरखेड गावावर शोककळा; एकाचा पाण्यात बुडून, दुसऱ्याचा अपघाती मृत्यू ...