लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

हवामान बदल आणि कृषी संशोधनाची गरज यावर मराठवाडा कृषी विद्यापीठात होणार विचार मंथन - Marathi News | A brainstorming session will be held at Marathwada Agricultural University on climate change and the need for agricultural research | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल आणि कृषी संशोधनाची गरज यावर मराठवाडा कृषी विद्यापीठात होणार विचार मंथन

कधी-अधिक पर्यन्‍य, पावसातील खंड, वाढणारे तापमान, अतिवृष्‍टी तर कधी दुष्‍काळ आदी परिस्थितीत शाश्‍वत उत्‍पादन देणारे वाण, तंत्रज्ञान निर्मिती करण्‍याची गरज आहे. ...

राजीनाम्यासाठी उपसरपंचांसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू; सरपंचावर गुन्हा दाखल - Marathi News | Pressure to resign, death of deputy sarpanch's son in beating; A case has been filed against the Sarpanch | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजीनाम्यासाठी उपसरपंचांसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू; सरपंचावर गुन्हा दाखल

मारहाणीत गंभीर जखमी युवकाचा उपचारादम्यान मृत्यू; सेलू ठाण्यात सरपंचासह पाच जणांवर गुन्हे दाखल ...

मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच - Marathi News | The tax inspector of Parbhani municipality took a bribe of four and a half thousand for the transfer of property | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच

महापालिका हद्दीतील स्थावर मालमत्ता आईच्या नावावर करण्यासाठी घेतली लाच ...

खासगी संस्थांत नियमबाह्य भरतीवर मोठी कारवाई; शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे निर्देश - Marathi News | Recruiting in private institutions by circumventing the rules; Directing stoppage of salaries of employees including teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खासगी संस्थांत नियमबाह्य भरतीवर मोठी कारवाई; शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे निर्देश

शिक्षण विभागाची कारवाई, उपसंचालकांच्या समितीचा ठपका ...

घरफोडीतील तिघे ताब्यात; तीन जिल्ह्यांतील आठ गुन्हे टोळीकडून उघडकीस - Marathi News | Three arrested in burglary; Eight crimes in three districts revealed by the gang | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घरफोडीतील तिघे ताब्यात; तीन जिल्ह्यांतील आठ गुन्हे टोळीकडून उघडकीस

स्थानिक गुन्हा शाखेने घेतले चोरी, घरफोडीतील तिघांना ताब्यात ...

अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत - Marathi News | 162 persons took official tap connection under Abhay Yojana; Six more days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत

मनपाने केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी अनधिकृत नळ जोडणी केल्याचे आढळून आले. ...

मोबाईल, आयपॅड चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात - Marathi News | Accused in mobile, iPad theft case detained | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोबाईल, आयपॅड चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणला गुन्हा ...

रस्ता क्रॉस करताना भरधाव वाहनाने तरुणास चिरडले - Marathi News | A young man was crushed by a speeding vehicle while crossing the road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्ता क्रॉस करताना भरधाव वाहनाने तरुणास चिरडले

मानवत तालुक्यातील रामेटाकळी रस्त्यावरील घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू ...